हिंगोली जिल्ह्य़ास वर्षांकाठी ५ हजार बाटल्या रक्ताची गरज

जिल्ह्य़ास वर्षांकाठी किमान ५ हजार रक्ताच्या बाटल्यांची गरज पडते. वर्षभरात ३० रक्तदान शिबिरे विविध संघटनांच्या सहकार्याने भरविली गेल्यास ही गरज…

अपात्र उमेदवारांनी दिली परीक्षा!

हिंगोली जिल्हा परिषदेतील नोकरभरती काही ना काही कारणाने नेहमीच वादग्रस्त ठरली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सिरसे यांनी नोकरभरतीत गैरप्रकार खपवून…

हिंगोली जिल्हय़ातील ४ शाळांची मान्यता रद्द

पटपडताळणीत दोषी आढळल्याचा ठपका ठेवल्यानंतर शिक्षण समितीने मात्र दोषी आढळलेल्या चार शाळांची मान्यता रद्द करण्यास टाळाटाळ केली, या मुद्दय़ावर जिल्हा…

एकीकडे बांधकामाचा आटापिटा, दुसरीकडे अतिक्रमणांकडे दुर्लक्ष!

नियमबाह्य़ जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या जि. प. प्रशासनाला सव्र्हे क्र. ७४ वरील अतिक्रमण काढण्याबाबत जागा मालकी कोणाची याची आठवण का होते?

सेवाज्येष्ठतेची यादी रखडली;हिंगोलीत बदल्यांचा खोळंबा

जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हास्तरीय बदल्यांची प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने ५ ते १५ मेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असताना, आक्षेप व सूचनांचे निराकरण करून…

जॉबकार्ड नूतनीकरण कासवगतीने

जॉबकार्ड असल्याशिवाय मजुरांना यापुढे काम मिळू शकणार नाही. जिल्ह्य़ात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांच्या जॉबकार्डची मुदत मार्चमध्ये…

हिंगोलीत पुन्हा पाऊस;वीज पडून एकाचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्य़ाच्या अनेक भागात गुरुवारीही जोरदार पाऊस पडला. दुपारी दोन तास पडलेल्या पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला. दुपारी दोन…

‘पोलीस भरतीत गैरप्रकार झाल्यास गुन्हे नोंदविणार’

पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचे निदर्शनास येताच संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यास तातडीने निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा…

हिंगोलीमध्ये टँकरची मागणी वाढू लागलीं

जिल्ह्य़ात दिवसेंदिवस तीव्र होऊ लागलेल्या पाणीटंचाईमुळे टँकरची मागणी वाढू लागली आहे. काही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरम्यान, प्रादेशिक…

‘तंटामुक्ती’मध्ये हिंगोली मराठवाडय़ात पुन्हा प्रथम

जिल्हय़ात तंटामुक्ती अभियान माध्यमातून गावागावांत बैठका घेऊन एकोपा निर्माण करण्यात हिंगोली पोलिसांना यश आले आहे. तंटामुक्त अभियानात मराठवाडय़ात हिंगोलीने या…

‘मजुरांचे स्थलांतर थांबविण्यास हिंगोलीत रोहयोची कामे व्हावीत’

जिल्ह्य़ात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून कामासाठी हातावर पोट असलेला शेतातील कष्टकरी वर्ग गावाबाहेर पडत आहे. मजुरांचे हे स्थलांतर थांबविण्यासाठी…

संबंधित बातम्या