Page 6 of हॉकी इंडिया News

Varinder Singh
ऑलिंपिक पदक विजेता हॉकीपटूचे निधन; ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने झाला होता सन्मान

वरिंदर सिंग हे १९७५मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.

rani rampal
“मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचवण्यापेक्षा…”; भारतीय पालकांना ऑलिम्पिक गाजवणाऱ्या महिला हॉकीपटूचा सल्ला

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने भारतीय पालकांसाठी मुलींच्या लग्नाविषयी अतिशय महत्त्वाची पोस्ट केली आहे.

PR Sreejesh
धोतर, शर्ट आणि १००० रुपये… ऑलिम्पिक पदक विजेत्याचा होणार सत्कार; चाहते म्हणाले, “यापेक्षा ५ किलो तांदूळच दिले असते”

एकीकडे खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांच्या बक्षीसांचा पाऊस पडत असतानाच दुसरीकडे या खेळाडूचा अशा पद्धतीने सत्कार होणार असल्याने हा सत्कार चर्चेत आहे.

PM-MODI-And-Manpreet
Olympic: कांस्यपदक विजेत्या हॉकी संघाला पंतप्रधान मोदींनी केला फोन, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचं कौतुक केलं आहे. हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह आणि प्रशिक्षक ग्राहम रीड यांना फोनवरून…

Sreejesh-Goal-Post1
Tokyo Olympics: गोलपोस्टला पण मान द्यायला हवा: श्रीजेश

गोलरक्षक श्रीजेशचा गोलपोस्टवर बसल्याचा एका फोटो वेगाने व्हायरल होत आहे. या विजयानंतर गोलरक्षक श्रीजेशनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Dhoni and Indian Hockey Team
Tokyo Olympics : हॉकीमधील कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतीय संघातील ‘या’ खेळाडूची होतेय धोनीशी तुलना

श्रीजेशने अत्यंत महत्वाच्या क्षणी कोणतीही चूक न करता जर्मनीला इक्वलायझर ठरु शकणारा गोल रोखल्याने भारताचे कांस्यपदक निश्चित झाले.

Indian-Hockey-team
Tokyo 2020 : ग्रेट ब्रिटनला धूळ चारत भारताच्या पुरूष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक

भारतीय पुरूष हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ सुवर्णपदकापासून दोन विजय…