हरमनप्रीतला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन भारताचा हुकमी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 7, 2022 04:03 IST
CWG 2022: “आम्ही रौप्यपदक जिंकले नाही तर, सुवर्णपदक गमावले,” हॉकी संघातील वरिष्ठ खेळाडूने व्यक्त केली खंत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७-० अशा फरकाने पराभव केला. त्यामुळे भारताचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 9, 2022 17:04 IST
विश्लेषण: भारताचे विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद कसे धोक्यात आले आहे? प्रीमियम स्टोरी सध्याच्या परिस्थितीत भारताला विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भूषवता येईल का, अशी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाला (एफआयएच) चिंता आहे By अन्वय सावंतUpdated: April 8, 2024 11:53 IST
महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारतीय महिला हॉकी संघाची आज इंग्लंडशी सलामी ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनविरुद्ध झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत महिला संघाने ३-४ असा पराभव पत्करला होता. By पीटीआयJuly 3, 2022 05:12 IST
ऑलिंपिक पदक विजेता हॉकीपटूचे निधन; ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने झाला होता सन्मान वरिंदर सिंग हे १९७५मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2022 16:00 IST
Commonwealth Games 2022 : भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा, मनप्रीत सिंग असणार कर्णधार राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने सोमवारी (२० जून) १८ सदस्यीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाची घोषणा केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 20, 2022 18:44 IST
“मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचवण्यापेक्षा…”; भारतीय पालकांना ऑलिम्पिक गाजवणाऱ्या महिला हॉकीपटूचा सल्ला भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने भारतीय पालकांसाठी मुलींच्या लग्नाविषयी अतिशय महत्त्वाची पोस्ट केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 28, 2021 10:56 IST
धोतर, शर्ट आणि १००० रुपये… ऑलिम्पिक पदक विजेत्याचा होणार सत्कार; चाहते म्हणाले, “यापेक्षा ५ किलो तांदूळच दिले असते” एकीकडे खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांच्या बक्षीसांचा पाऊस पडत असतानाच दुसरीकडे या खेळाडूचा अशा पद्धतीने सत्कार होणार असल्याने हा सत्कार चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 11, 2021 09:28 IST
Olympic: कांस्यपदक विजेत्या हॉकी संघाला पंतप्रधान मोदींनी केला फोन, म्हणाले… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉकी संघाचं कौतुक केलं आहे. हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह आणि प्रशिक्षक ग्राहम रीड यांना फोनवरून… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2021 17:35 IST
Tokyo Olympics: गोलपोस्टला पण मान द्यायला हवा: श्रीजेश गोलरक्षक श्रीजेशचा गोलपोस्टवर बसल्याचा एका फोटो वेगाने व्हायरल होत आहे. या विजयानंतर गोलरक्षक श्रीजेशनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2021 17:33 IST
Tokyo Olympics : हॉकीमधील कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतीय संघातील ‘या’ खेळाडूची होतेय धोनीशी तुलना श्रीजेशने अत्यंत महत्वाच्या क्षणी कोणतीही चूक न करता जर्मनीला इक्वलायझर ठरु शकणारा गोल रोखल्याने भारताचे कांस्यपदक निश्चित झाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2021 11:30 IST
Tokyo 2020 : ग्रेट ब्रिटनला धूळ चारत भारताच्या पुरूष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक भारतीय पुरूष हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ सुवर्णपदकापासून दोन विजय… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 1, 2021 20:53 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
Video: अखेर ‘बिग बॉस मराठी ४’ विजेता अक्षय केळकरची गर्लफ्रेंड ‘रमा’ आली समोर, अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
खूपच सुंदर आहे तितीक्षा तावडेचं सासरचं नवीन घर! दारावरची नेमप्लेट पाहिलीत का? सर्वत्र होतंय कौतुक, पाहा फोटो
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो