भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामन्याच्या निकालाशी देशवासीयांच्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे या सामन्याविषयी नेहमीच उत्कंठा ताणली जाते.
आघाडीपटू लालरेमसियामीच्या हॅट्ट्रिक च्या बळावर भारतीय महिला संघाने स्पेन हॉकी महासंघाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इंग्लंडवर ३-० असा विजय मिळवला.