होळीनंतर बोटी बंदरातच, म्हावरं कडाडल्याने खवय्यांच्या जिभेला मुरड मासेमारी करणारे खलाशी सुट्टीवर असल्याने आणि होळीचा हंगाम सुरू असल्यामुळे मासळीच्या दराने ही उसळी घेतली आहे. By जगदीश तांडेलMarch 22, 2025 12:29 IST
उत्साहात चोरट्यांचाही रंग, मंगळसूत्र, ११ भ्रमणध्वनी लंपास नाशिक शहरात रंगपंचमी जल्लोषात साजरी होत असताना चोरट्यांनीही त्यात रंग भरला संगीताच्या तालावर थिरकणाऱ्या महिलेच्या मंगळसूत्रासह वाहनतळात उभ्या केलेल्या दुचाकीच्या… By लोकसत्ता टीमMarch 20, 2025 19:14 IST
होळीच्या वादातून खून…रत्नागिरीतील खूनाचा रायगड पोलीसांकडून उलगडा पोलीसांनी म्हाप्रळ येथून विशाल देवरूखकर आणि श्यामलाल मौर्य यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता आपणच होळीच्या दिवशी झालेल्या… By लोकसत्ता टीमMarch 20, 2025 13:35 IST
अन्वयार्थ : बेरंग रोखण्याचा प्रश्न अलीकडे प्रत्येक सण वा उत्सवा वेळी काही ना काही दुर्घटना घडणे किंवा सर्वसामान्यांना त्रास होईल, असे वर्तन सार्वजनिक ठिकाणी घडणे… By लोकसत्ता टीमMarch 17, 2025 04:28 IST
पुणे : रंग टाकल्याचा जाब विचारल्याने भाऊ-बहिणीवर कोयत्याने वार, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल रंग टाकल्याचा जाब विचारल्याने युवती आणि तिच्या भावावर टोळक्याने कोयत्याने वार केल्याची घटना धुळवडीच्या दिवशी येरवड्यात घडली. By लोकसत्ता टीमMarch 16, 2025 22:40 IST
Mohammed Shami Daughter Holi: ‘होळी खेळणे गुन्हा’, रमजानच्या टीकेनंतर मौलानाकडून आता मोहम्मद शमीची मुलगी लक्ष्य Mohammed Shami Daughter Holi: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रमजान महिन्यात उपवास केला नाही म्हणून त्याच्यावर टिका करणाऱ्या… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: March 16, 2025 18:02 IST
होळी खेळताना मुलांनी मुलींना उचलून चिखलात फेकले, कॉलेजमधील व्हिडिओ होत आहे व्हायरल! Holi Viral Video व्हिडिओमध्ये, मुले त्यांच्या महिला मैत्रिणींना चिखलात फेकून होळी साजरी करत आहेत. By शरयू काकडेUpdated: March 17, 2025 13:40 IST
Tej Pratap Yadav : तेज प्रताप यादव यांच्या धमकीनंतर ‘ठुमके’ लगावले, Video व्हायरल होताच पोलिसावर कारवाई तेज प्रताप यादव यांच्या आदेशावर डान्स करणाऱ्या पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 16, 2025 13:44 IST
राजापुरात होळी उत्सवात दोन गटातील वादानंतर तणावपूर्ण शांतता; पोलिसांकडून २१ लोकांवर गुन्हे दाखल धूतपापेश्वरची होळी जवाहर चौकातील जामा मशिदीचा दरवाजाशी आली असता येथील गेट बंद केला. तर आलेल्या होळीला बाहेर ढकळण्याचा प्रयत्न केला… By लोकसत्ता टीमMarch 15, 2025 22:29 IST
Tej Pratap Yadav: ‘ठुमका लाव नाहीतर निलंबित करतो’, लालू प्रसाद यादव यांच्या लेकाची होळीच्या दिवशी पोलिसाला धमकी, व्हिडीओ व्हायरल Tej Pratap Yadav: लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेज प्रताप यादव यांचा एक धुलिवंदनच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 15, 2025 17:06 IST
होळी व धुलीवंदनानिमित्त मुंबई पोलिसांची विशेष मोहीम होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबवली. By लोकसत्ता टीमMarch 15, 2025 10:25 IST
अंकिता वालावलकरच्या पतीचे शिक्षण किती? स्वतः कुणाल भगतने दिली माहिती Kunal Bhagat Education : कुणाल भगतची शैक्षणिक पार्श्वभूमी माहितीये का? By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 15, 2025 08:40 IST
भागवत एकादशी, २६ मार्च पंचांग: मेष ते मीनपैकी कोणाला लाभेल आज विठ्ठलाची कृपा; तुमचे नशीब कसे बदलणार? वाचा राशिभविष्य
Yogi Adityanath : कुणाल कामराच्या गाण्यावरील वादावर योगी आदित्यनाथ यांचं मोठं भाष्य; म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ…”
“२४ तासांत माफी माग अन्यथा…”, कुणाल कामरावर भडकला प्रसिद्ध मराठी अभिनेता, इशारा देत म्हणाला, “जिथे असशील तिथे…”