होळी २०२३ News

Political colors played by aspirants in Nashik
नाशिकमध्ये इच्छुकांकडून राजकीय रंगांचा खेळ

महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी रंगपंचमीचे औचित्य साधत नव्याने मतांची बेगमी करण्याची धडपड केली आहे.

A blind eye to safety issues in bullock cart racing
विश्लेषण: बैलगाडी शर्यतीमध्ये सुरक्षेच्या मुद्द्याकडे डोळेझाक? अलिबागमधील दुर्घटनेस कोण जबाबदार?

अटी व शर्तींची पायमल्ली करून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी अनधिकृतपणे बैलगाडी स्पर्धांचे आयोजन जोमाने सुरू झाले आहे

Rangpanchami Navi Mumbai Police
बिनधास्त पण कायदा पाळून रंगपंचमी साजरी करा – नवी मुंबई पोलीस

रंगपंचमीचा बेरंग होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलीस सतर्क असून, नऊशेच्या आसपास पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

onion fire
‘‘समस्या काय सोडवणार, सरकारच एक…’’; अकोल्यात कांद्याची होळी, शेतकरी संघटना आक्रमक

सरकारी धोरणामुळे कांद्याचे भाव पडल्याचा आरोप करून शेतकरी संघटने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे कांद्याची होळी पेटवली.