Holashtak 2023 holi
होळीच्या आधीचे ८ आठ दिवस का अशुभ मानले जातात? होळाष्टकांमध्ये ‘या’ गोष्टी केल्यास होऊ शकते नुकसान

होळाष्टकाच्या आठ दिवसांमध्ये कोणतेही शुभकार्य करण्यास मनाई केली जाते.

holi colours
होळीला रंग खेळताना वापरा फक्त ‘हर्बल कलर्स’; अशा प्रकारे ओळखा खऱ्या-खोट्यातला फरक

हळद, जास्वंद, गुलाब यांपासून तयार केलेल्या रंगांना ‘हर्बल कलर्स’ म्हटले जाते. या रंगांमुळे त्वचा अधिक निखरते.

holi skin care tips
होळीच्या रंगांपासून त्वचेची काळजी घ्यायचीय? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

होळीच्या रंगांमुळे त्वचेच्या अनेक समस्या जाणवतात. यामुळे मनात असूनही रंग खेळता येत नाहीत, पण तुम्हाला त्वचेची काळजी घेत होळी खेळायची…

2023 Important Marathi Festivals Dates Timetable When Is Gudhipadwa Ganesh Chaturthi Diwali 2023 New Year Festival Chart
२०२३ मध्ये गणपती येणार उशिरा; गुढीपाडवा, दिवाळी कधी? मराठी सणांच्या तारखांचा सोपा तक्ता पाहा

Indian Festival 2023 List: २०२३ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यात कोणता सण कधी आहे हे जाणून घेऊयात..

Holi 2022 : होळीच्या रंगांमुळे त्वचेला होतोय त्रास? आजच वापरून पाहा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

रंग आणि केमिकलमुळे त्वचेवर अ‍ॅलर्जी, जळजळ, खाज आदी समस्या निर्माण होतात. आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे…

धुळवडीचा जल्लोष सर्वत्र; कल्याण वगळता इतर शहरांतील रस्त्यांवर शुकशुकाट

मागील काही दिवसांपासून  करोना प्रादुर्भाव ओसरला असल्यामुळे निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत.

होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेची मोठी कारवाई, २४ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त; २६ हजारांचा दंड वसूल

वागळे आणि मुंब्रा भागातून २४ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त कऱण्यात आल्या आहेत

संबंधित बातम्या