आता सुटीच्या दिवशीही कर भरा!

पाणीपट्टी व मालमत्ता करासह सर्व प्रकारच्या महसुलाचा भरणा करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांचा कालावधी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे.

सुटीचे कारण सांगून रुग्णालयात प्रवेश नाकारला

महापालिका रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला चौथ्या शनिवारच्या सुटीचे कारण सांगून दाखल करून घ्यायला नकार देण्याचा प्रकार शनिवारी घडला.

प्रेयसीच्या ४ वर्षीय मुलीवर बलात्कार करणा-यास अटक

आपल्या इराणी प्रेयसीसोबत पणजी येथे सुट्टीसाठी आलेल्या अॅश्ले क्रास्टा या ३१ वर्षीय तरूणाने तिच्याच ४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक…

सुटीमुळे दुर्लक्ष, आज निर्णयाची प्रतीक्षा

सरकारी सुटी व सणामुळे कोणत्याही सरकारी यंत्रणांनी मंगळवारी शालेय वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या संपाची व अ‍ॅपेचालकांच्या ‘रिक्षा समर्पण आंदोलन’ची दखल घेतली…

जोडून सुट्टय़ांचा ऑक्टोबर अन् शनिवारी ‘सार्वजनिक सुट्टी’ नाही

२ ते ६ ऑक्टोबर दरम्यान आलेल्या चार सुट्टय़ा म्हणजे नोकरदार मंडळींना पर्वणी ठरणार आहे. २०१४ मध्ये ‘शनिवारी’ सुट्टी नाही.

सुटीमुळे दिवसभर प्रचाराची रणधुमाळी

रविवारच्या सुटीची संधी साधत महापालिका निवडणुकीतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही शहरात आज जोरदार प्रचारफेऱ्या, पदयात्रा काढून रणधुमाळी निर्माण केली.

मतदानादिवशी पगारी सुटी देणे बंधनकारक

निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये किंवा मतदार संघात सरकारी किंवा खासगी कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी पगारी सुट्टी देण्यात यावी असे निर्देश निवडणूक आयोगाने सर्व…

मोहरमची शासकीय सुटी बदलल्याने पारपत्रासाठी भेटीच्या वेळा आज!

मोहरमनिमित्त असणाऱ्या शासकीय सुटीत बदल करण्यात आला असून ही सुट्टी गुरुवारऐवजी शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) घेण्यात येणार आहे.

शासकीय सुट्टी १५ नोव्हेंबरला

राज्य शासनाने आधीची १४ नोव्हेंबरची मोहरम सणाची सुटी रद्द करुन ती १५ नोव्हेंबरला जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या वतीने ५…

वरूणराजाने लावली सुट्टीच्या दिवशी हजेरी

तीन दिवसांच्या उघडपीनंतर वरूणराजाने सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी हजेरी लावली. दुपारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्याने शहर पुन्हा जलमय…

संबंधित बातम्या