हॉलीवूड

कोलंबसने अमेरिकाच्या शोध लावल्यानंतर ब्रिटनसह अनेक देशांमधील नागरिकांना वास्तव्य करण्यासाठी अमेरिका गाठली. पुढे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपामधून सिनेमाचा प्रसार-प्रचार झाला. विसाव्या शतकाची सुरुवात होत असताना अमेरिकेमधील लॉस एन्जलिसमधील हॉलिवूड (Hollywood) येथे चित्रपट निर्मिती व्यवसायाचा प्रामुख्याने उदय झाला. तोपर्यंत चित्रपट तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या जागी बनवून पुन्हा एकत्र आणत त्यावर काम केले जाई.
जर सिनेमासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा एकाच जागी असल्यास कामामध्ये सुसूत्रता येईल अशा भावनेने निर्मात्यांनी हॉलिवूड या जागी चित्रपट एकत्रितपणे हा उद्योग चालवायला घेतला.

शूटींगसाठी उपयुक्त वातावरणाचा फायदाही उद्योगाला झाला. साध्या कृष्ण-धवल मूकपटांपासून ते ३डी, व्हिएफएक्स अशा सुविधांचा समावेश असलेलेल्या चित्रपटांपर्यंतचा प्रवास हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीने पाहिला आहे. हा जगातला सर्वात जास्त यशस्वी उद्योगांपैकी एक आहे.
Read More
Coldplay Chris Martin Dakota Johnson Temple Visit video
Coldplay Concert: पारंपरिक पोशाख परिधान करून ख्रिस-डेकोटाने घेतले बाबुलनाथ मंदिरात दर्शन, अभिनेत्रीची ‘ती’ कृती चर्चेत

Coldplay Chris Martin Dakota Johnson Temple Visit: हॉलीवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सनचा मंदिरातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित

मार्वलची बहुप्रतीक्षित सीरिज Daredevil: Born Again चा ट्रेलर रिलीज, झाला असून ही सीरिज ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

zendaya tom holland engaged
‘स्पायडरमॅन’ फेम अभिनेता टॉम हॉलंड आणि अभिनेत्री झेंडाया यांनी उरकला साखरपुडा? ‘त्या’ अंगठीमुळे चर्चांना उधाण

झेंडाया गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर दिसल्यानंतर तिच्या आणि टॉम हॉलंडच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले.

brad pitt anjelina jolly divorce
हॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध जोडप्याचा ८ वर्षांनी झाला घटस्फोट; अभिनेत्रींच्या वकिलांनी दिली माहिती म्हणाले, “तिने आणि तिच्या मुलांनी…”

हॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध जोडप्यामध्ये ८ वर्षांनी घटस्फोटवर तोडगा निघाला आहे. हॉलीवूडच्या इतिहासातील सर्वाधिक दीर्घकालीन आणि वादग्रस्त घटस्फोटांपैकी एक असे हे…

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

क्रिस एव्हान्स रुसो ब्रदर्स दिग्दर्शित आगामी मार्व्हल चित्रपटात दिसणार आहे.

selena gomez engaged
प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेजने उरकला साखरपुडा, कोण आहे होणारा पती? जाणून घ्या

हॉलीवूड गायिका सेलेना गोमेजने तिच्या साखरपुड्याचे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

aishwarya rai hollywood films
9 Photos
ऐश्वर्या रायने ५ हॉलीवूड चित्रपटांमध्ये केलाय अभिनय, ‘या’ ब्लॉकबस्टरला नकार दिला नसता तर झाली असती इंटरनॅशनल स्टार

ऐश्वर्याने बॉलिवूडसोबतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही खूप काम केले आहे. पण खूप कमी लोकांना माहित आहे की ऐश्वर्याने ५ हॉलिवूड चित्रपटांमध्ये…

2024 horror movies
7 Photos
२०२४ मध्ये प्रदर्शित झालेले ‘हे’ ७ चित्रपट पाहून उडेल तुमची झोप, वाचा भयपटांची यादी

तुम्हाला हॉरर चित्रपटांची आवड असेल तर २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे चित्रपट वर्ष संपण्यापूर्वी नक्कीच पाहा. हे चित्रपट भितीदायक दृश्यांनी…

Horror Movies On OTT (1)
हॉरर चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ भयपट पाहताना फुटेल घाम, भयंकर आहेत कथा

Horror Movies On OTT : तुम्हाला भयपट पाहायला आवडत असतील तर हे सिनेमे तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.

Aishwarya Rai refused Hollywood film with Brad Pitt because she had made promises in India
ऐश्वर्या रायने नाकारलेला ब्रॅड पिटबरोबरचा हॉलीवूड चित्रपट, अभिनेता म्हणालेला, “पाश्चिमात्य देशांमध्ये…”

ऐश्वर्या रायने चित्रपट नाकारण्याबद्दल ब्रॅड पिटनेदेखील प्रतिक्रिया दिली होती. काय म्हणाला होता? वाचा…

billy zane going to play Marlon Brando role
‘टायटॅनिक’फेम अभिनेता बिली झेनचा नव्या सिनेमातील लूक पाहून चाहते झाले चकित; म्हणाले, “ऑस्कर नामांकन…”

हॉलीवूड अभिनेता बिली झेन ‘द गॉडफादर’ फेम अभिनेते मार्लन ब्रँडो यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या