Page 10 of हॉलीवूड News

Viral Video Japanese Ramayana Shri Ram Voice was given by Breaking Bad Star
Video: जपानी दिग्दर्शकाला रामायणाची भुरळ; ‘Breaking Bad’ च्या ‘या’ स्टारने दिला श्रीरामांचा आवाज

Japanese Ramayana: जपानी चित्रपट दिग्दर्शक युगो साको होते यांनी हे रामायण साकारले होते याबाबत फार लोकांना माहिती नाही, इतकंच नव्हे…

ss rajamouli in tiff
प्रतिष्ठित टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये एस.एस. राजामौलींचे जंगी स्वागत; व्हिडीओ व्हायरल

‘टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’चे आमंत्रण एस.एस.राजामौलींना देण्यात आले होते.

sylvester stallone, jennifer flavin, sylvester stallone wife, sylvester stallone divorce, sylvester stallone marriage, सिल्वेस्टर स्टेलॉन, जेनिफर फ्लाविन, सिल्वेस्टर स्टेलॉन घटस्फोट
प्रसिद्ध अभिनेत्याचा २५ वर्षांचा संसार मोडला, पत्नीने घेतला घटस्फोटाचा निर्णय

अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉन यांच्या पत्नीने तब्बल २५ वर्षांच्या संसारानंतर त्यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

Steven Spielberg Private Jet
बापरे… दोन महिन्यात ‘या’ दिग्दर्शकाने खासगी विमानाच्या इंधनावर खर्च केले तब्बल ९२ लाख रुपये

जून ते ऑगस्टदरम्यानच्या कालावधीमध्ये या विमानाने तब्बल २८ हजार किमींचा प्रवास केला

house of the dragon series
विश्लेषण : ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या प्रिक्वलमध्ये उलगडणार ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’चं रहस्य; कोणत्या प्रश्नांची मिळणार उत्तरं? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

सर्वप्रथम लेखक जॉर्ज आर आर मार्टिन हे त्यांच्या कथेत ड्रॅगनचा समावेश करण्यास उत्सुक नव्हते

hollywood films
हॉलिवूडमध्ये ४० वर्षांपूर्वीचे चित्रपट पुन्हा येतायत मोठ्या पडद्यावर, का ते नक्की वाचा

हा चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाला होता. टॉप गन सारखे चित्रपट पुन्हा प्रदर्शित करणार आहेत.

sara ali khan and janhvi kapoor
सारा अली खान आणि जान्हवी कपूर दिसणार एकत्र, ‘या’ खास कारणासाठी शेअर केली स्क्रीन

१० एपिसोडची ही सीरिज सोमवारपासून चाहत्यांना दर सोमवारी बघता येणार आहे. यामध्ये हाऊस ऑफ टार्गेरीयनचा इतिहास दाखवला जाणार आहे!

house of dragon
‘गेम ऑफ थ्रोन्स’इतकीच लोकप्रियता ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’ला मिळणार का? उद्या मिळणार GOT फॅन्सना उत्तर

१० एपिसोडची ही सीरिज उद्यापासून चाहत्यांना बघता येणार आहे. यामध्ये हाऊस ऑफ टार्गेरीयनचा इतिहास दाखवला जाणार आहे.