Page 6 of हॉलीवूड News

fast x vin diesel
Fast X : हॉलीवूडच्या ‘फास्ट एक्स’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई; अवघ्या १२ दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ सीरिजमधील ‘फास्ट एक्स’ चित्रपटाने भारतात पार केला १०० कोटींचा आकडा

vyaktivedh Jim Brown
व्यक्तिवेध: जिम ब्राउन

हॉलीवूड चित्रपटांच्या फारशा नादी न लागणाऱ्यांनासुद्धा मॉर्गन फ्रीमन, डेन्झेल वॉशिंग्टन, सॅम्युअल एल. जॅक्सन, विल स्मिथ आदी कृष्णवंशीय कलाकारांच्या चेहऱ्याशी ओळख…

Oppenheimer-new-trailer
क्रिस्तोफर नोलनच्या ‘ओपनहायमर’चा नवा ट्रेलर प्रदर्शित; अणूबॉम्बच्या जन्माची अन् त्यानंतरच्या विध्वंसाची गोष्ट लवकरच उलगडणार

नोलन या चित्रपटाच्या माध्यमातून जे रॉबर्ट ओपनहायमर या शास्त्रज्ञाची कथा सांगणार आहे

katy perry
भर कार्यक्रमात प्रसिद्ध गायिकेची उडाली तारांबळ! बसण्यासाठी जागा सापडेना, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

इंग्लंडचा राजा चार्ल्स तिसराच्या राज्याभिषेक सोहळ्याला हॉलीवूडच्या प्रसिद्ध गायिकेला बसण्यासाठी जागा सापडेना, केटी पेरीचा गोंधळ पाहून नेटकरी म्हणतात…

alan
‘हॅरी पॉटर’मध्ये प्रोफेसर स्नेप ही भूमिका साकारणाऱ्या ॲलन रिकमन यांच्यासाठी गूगलने बनवले खास डूडल

‘हॅरी पॉटर’ या लोकप्रिय चित्रपटांमध्ये प्रोफेसर सेव्हरस स्नेपची भूमिका करणाऱ्या ॲलन रिकमन यांचा आज जन्मदिवस आहे.

kim-Kardashian-lookalike-Christina-Ashten-died
किम कार्दशियनसारखं दिसण्याच्या नादात मॉडेलने गमावला जीव, प्लास्टिक सर्जरीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

किम कार्दशियनसारखं दिसणं महागात पडलं, ३४व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याने मॉडेलचं निधन