Page 9 of हॉलीवूड News

man of steel 2
सुपरमॅनच्या चाहत्यांसाठी खुशखबर; ‘मॅन ऑफ स्टिल २’मधून होणार हेन्री कॅव्हिलचे पुनरागमन

या चित्रपटाच्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये हेन्री पुन्हा एकदा सुपरमॅनच्या अवतारामध्ये दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

johnny depp, amber heard,
जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांच्या खटल्यावर आधारित ‘हॉट टेक : द डेप/हर्ड ट्रायल’ चित्रपटाचा नाट्यमय ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जॉनी डेप आणि अभिनेत्री अँबर हर्ड यांच्या घटस्फोटाचं प्रकरण मध्यंतरी चांगलंच गाजलं.

VIRAL VIDEO Kim Kardashian
VIDEO: किम कार्दशियनला घट्ट बॉडीकॉन ड्रेसने दिला धोका; फॅशन वीक मध्ये चालताना अचानक…

Kim Kardashian Viral Video: किम कार्दशियन नुकतीच मिलान फॅशन वीकमध्ये चमचमता हिरेजडित घट्ट बॉडीकॉन ड्रेस परिधान करून पोहचली होती पण…

pc insta story
वडिलांचा जुना फोटो शेअर करत प्रियांका चोप्राने साजरा केला कन्या दिवस; म्हणाली, “माझ्यासाठी प्रत्येक दिवस…”

२५ सप्टेंबर रोजी ‘कन्या दिवस’ साजरा केला जातो. या निमित्ताने प्रियांकाने सोमवारी काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

srk cameo - ayan mukherji
अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्रमधील शाहरुखच्या कॅमिओची तुलना केली थेट अ‍ॅव्हेंजर्सच्या ‘आयर्न मॅन’शी; म्हणाला…

ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागामध्ये मध्ये शाहरुखने एका वैज्ञानिकाचे पात्र साकारले आहे.