Truck drivers strike
‘हिट अँड रन’ कायद्याबाबत केंद्र सरकारचं स्पष्टीकरण, ट्रक चालकांना कामावर येण्याचं आवाहन

अखिल भारतीय काँग्रेस मालवाहतूक संघटनेच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारशी चर्चा केली.

devendra fadnavis sanjay raut (1)
“प्रयोगशाळांमध्ये डीएनए चाचण्यांसाठी किट्स नाहीत, हायप्रोफाईल आरोपींच्या मदतीसाठी…”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

राज्यातल्या कुठल्याही शासकीय प्रयोगशाळेत एप्रिल २०२३ पासून डीएनए तपासणीसाठी लागणारे किट्स उपलब्ध नाहीत, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली…

Sushma Andhare on Devendra Fadnavis
“…तर गृहखातं माझ्याकडे द्या”, ‘त्या’ व्हिडीओप्रकरणी सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका

अब्रुनुकसानीचे दावे ठोकणारे सरकारमधील सर्व मंत्री, आता गृह खात्यावर काही बोलणार आहेत का? तुमच्या अब्रुची लक्तरे संपूर्ण महाराष्ट्रात टांगलेली आहेत”,…

FCRA amendment Amit Shah
परकीय देणगी घेणाऱ्या एनजीओंसाठी मोदी सरकारचे नवे नियम

केंद्रीय गृह मंत्रालयाने परकीय अनुदान नियमन कायद्यात (FCRA) नवे बदल केले आहेत. या बदलांचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला.

Manipur Viral Video Case
मणिपूरमधील महिलांची धिंड आणि बलात्कार प्रकरण सीबीआयकडे, गृहमंत्रालयाचा निर्णय

Manipur Viral Video Case : मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला होता.

Centre Issues Alert on 12000 Indian Govt Websites Under Hacking Threat By Indonesian Hacker
Cyber Attack : भारताच्या १२ हजार वेबसाईट्सवर इंडोनेशिया हॅकर्सचा डोळा, केंद्राकडून अलर्ट जारी

राज्य आणि केंद्राच्या अनेक सरकारी संकेतस्थळांवर Cyber Attack करण्यासाठी इंडोनेशिया हॅकर्सचा डोळा असल्याने केंद्राने त्यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे.

What is FCRA
विश्लेषण : राजीव गांधी फाउंडेशनवर मोदी सरकारने ज्या कायद्यांतर्गत कारवाई केली, तो FCRA कायदा नेमका काय आहे?

केंद्र सरकारने गांधी कुटुंबियांशी संबंधित असलेल्या राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा एफसीआरए (FCRA) परवाना रद्द केला आहे.

Child Marriage Among Girls
बालविवाहाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून धक्कादायक आकडेवारी जाहीर; झारखंडमध्ये सर्वाधिक बालविवाह, तर…

झारखंडमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असताना बालविवाहाबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

illegal drone selling in mumbai, atul bhatkhalkar, dilip walse patil, 26/11, mumbai attack
“महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत का?”; अतुल भातखळकर यांचा वळसे-पाटील यांना सवाल

“आणखी एक २६/११ होण्याची वाट पाहिली जात आहे का?”, असा सवाल भातखळकर यांनी अवैध ड्रोन विक्री प्रकरणावरून केला आहे…

राज्य राखीव पोलीस दलातील जवानांसाठी राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला
SRPF च्या जवानांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा; ‘ही’ अट केली शिथिल

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला निर्णय

संबंधित बातम्या