हनी सिंग News

हनी सिंगचा ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “पुण्यात येऊन मराठी नाही बोला तर…”

हनी सिंगच्या कॉन्सर्टमधील एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे.

ज्याच्यावर इतके सेलिब्रिटी चिडून होते, तो अभिनेता खूप प्रेमळ आहे; असं मत या गायकाने मांडलं आहे.

‘यो यो हनी सिंग: फेमस’ या डॉक्युमेंटरीमधून भारतीय हिप-हॉप स्टार हनी सिंगचे जीवन आणि करिअरमधील प्रवास दाखवला जाणार आहे.

एकेकाळी शालेय विद्यार्थी, कॉलेजवयीन तरुण यांच्या ओठी फक्त त्याचीच गाणी आणि रॅप असायची. कुठल्याही नव्या सिनेमात त्याचे गाणे असणार आणि…

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालच्या लग्नासाठी उत्साहात दिसला हनी सिंग

बादशाहने त्याच्या कॉन्सर्टदरम्यान हे भांडण मिटवलं.

बादशाहने हनी सिंगची खिल्ली उडवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

सिंगर हनी सिंगने २०११ मध्ये शालिनी तलवारशी लग्न केलं होतं. आता या दोघांचं नातं संपलं आहे.

आधीची पत्नी शालिनी तलवार हिनेदेखील हनीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता

हनी सिंगने याबद्दल स्पष्टपणे बाजू मांडली आहे

‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटासाठी हे गाणं खूप महत्त्वाचं ठरलं