हनिमून News
हनिमून म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात. ही सुरुवात पर्यटनाच्या माध्यमातून करण्याची परंपरा फार जुनी आहे.
पूजा आणि सिद्धेश बीचवर मजा करताना दिसतायात.
नववधू पूजाने तिच्या हनिमूनचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
लग्नाच्या सात दिवसांनंतर आता पूजा आणि सिद्धेश हनिमूनला जात आहेत.
‘पर्यटन विशेषांका’मध्ये आजवर न आलेले असे काही वेगळे, वैशिष्टय़पूर्ण देण्याची ‘लोकप्रभा’ची परंपरा आहे.
हनिमूनसाठी जायचे तर ठिकाण शांत, रोमॅण्टिक, गर्दी नसलेले आणि निसर्गरम्यही असायला हवे.
हिंदी महासागरामध्ये असलेला ११५ बेटांचा समूह म्हणजे सेशेल्स. अगदी स्वप्नवत वाटावा असा.
मोप ठिकाणं आहेत थायलंडमध्ये. हो.. हो.. अगदी फक्त जोडीनं बघता येतील अशीच.
हा व्हिलादेखील असा जुन्या वाडय़ांचा फील देणारा, मस्त डेकोरेटिव्ह असा.
रोमँटिक वातावरण, निवांत वेळ हवा असलेल्या हनिमूनर्ससाठी केरळ आल्हाददायी ठरतंय.
हिमालयाची सगळी मोहक रूपं अनुभवायची तर असतील श्रीनगरला गेलं पाहिजे.