कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या पुजेचा मान खडसेंना!

कार्तिकी एकादशीला पंढपुरात करण्यात येणाऱ्या विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय पुजेचा मान यंदा राज्याचे नवनिर्वाचित मंत्री एकनाथ खडसे यांना मिळाला आहे. कार्तिकी एकादशीला…

शहीद सैनिकांच्या वीरपत्नींना सलाम

लढताना अनेक सैनिकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते. त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नीचाही यामध्ये मोठा त्याग आहे. त्यामुळे …

राज्यातील निवडणुकीत परिवर्तन अटळ – जावडेकर

. या निवडणुकीच्या निकालानंतरच राज्याची धुरा कोणाच्या हाती द्यायची त्याचा निर्णय पक्ष घेईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी…

‘वन्दे मातरम्’च्या जयघोषाने केसरीवाडा दुमदुमला..

… त्या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्यलढय़ातील क्रांतिकारकांच्या वंशजांचे सत्कार केसरीवाडय़ात केले जात होते आणि उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर सत्कार होताना अक्षरश: रोमांच…

विवेकशीलतेचे संस्कार पत्रकारितेतून घडावेत – प्रा. फ. मुं. शिंदे

जन्मभर जातीला चिकटून राहत जातीचा अभिमान बाळगण्यापेक्षा विवेकाने जगणे महत्त्वाचे आहे. माणसावर विवेकशीलतेचे संस्कार पत्रकारितेतून घडावेत, अशी अपेक्षा प्रा. फ.…

प्रभात पुरस्कार चित्रपट महोत्सव २ मेपासून

‘प्रभात पुरस्कारा’साठी ‘७२ मैल- एक प्रवास’, ‘दुनियादारी’, ‘रेगे’, ‘अस्तु’, ‘फॅन्ड्री’, ‘यलो’ आणि ‘आजचा दिवस माझा’ या सात चित्रपटांची निवड झाली…

बीडला मुंडेंचे अस्तित्व, पवारांची प्रतिष्ठा पणाला!

भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांनी राजकीय ताकद लावल्याने…

सर्वसामान्य माणसांची एसटी नव्हे, नेत्यांच्या गाडय़ा जाळा – सुप्रिया सुळे

‘ जाळायच्याच असतील तर नेत्यांच्या गाडय़ा जाळा, पण सर्वसामान्यांच्या एसटीला त्रास देऊ नका. कारण शेवटी या सर्वाचा त्रास सर्वसामान्य माणसांना…

माध्यमांनी सकारात्मक बाजू समाजापुढे आणावी – मोहिनी लांडे

सर्व क्षेत्रात वावर असलेल्या पत्रकारांना वेगवेगळे अनुभव येत असतात आणि त्यावरच ते लिहीत असतात. पत्रकारांनी वाइटावर प्रहार करतानाच चांगल्या गोष्टींचे…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या