डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडियातर्फे पुणे पोलीस सायबर सेलचा गौरव

दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्ले यांच्या हस्ते सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संजय…

उर्दू शायर शम्स जालनवी यांना लाखाची थैली देऊन गौरविणार

नवरत्न सामाजिक संस्थेतर्फे येत्या २८ डिसेंबरला प्रसिद्ध उर्दू शायर यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी एक लाख रुपयांचा…

दोन नवज्योती!

जालना जिल्ह्य़ात सामाजिक समस्यांवर काम करणाऱ्या या दोन नवज्योती मुंबईतही चर्चेत आहेत. युनिसेफने त्यांना ‘नवज्योती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

देवीचे दस-यासाठी प्रस्थान तुळजापूरच्या सीमोल्लंघनात कर्जतचा मान

तुळजापूर येथील तुळजाभवानी कर्जत येथील अंबादास क्षीरसागर यांच्या पूर्वजांच्या घरी अनेक दिवस राहिली. येथेच ती मोठी झाली. तिचे नाव अंबिका…

‘वाई अर्बन’ चा ‘वसंतदादा पाटील पुरस्कारा’ने सन्मान

सातारा जिल्हयातील सहकारी बँकांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या दि वाई अर्बन को-ऑप. बँकेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या ‘वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी…

सूर्यास्तापूर्वी विसर्जन करणा-या मंडळांचा कराडमध्ये गौरव होणार

अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते व गणभक्तांनी…

अजित पवार यांचा उद्या बीडला सत्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (दि. १६) परळीत येणार असून, येथे त्यांचा जाहीर सत्कार आयोजित केल्याची माहिती आमदार धनंजय मुंडे यांनी…

अमर वझलवार यांचा सत्कार

अमर वझलवार यांचे जीवन समाजासाठी एक आदर्शच होय. विदर्भाच्या विकासासाठी नि:स्वार्थपणे झटणारे, दुसऱ्यांच्या सुखात सुख आणि दु:खातदु:ख मानणारे असे साधे…

आत्महत्येच्या प्रयत्नापासून युवतीला वाचविणाऱ्या दोघा युवकांचा सत्कार

एम. एस्सी. चे शिक्षण घेण्यास घरच्यांकडून होत असलेल्या विरोधामुळे विमनस्क अवस्थेत उड्डाणपुलावरून उडी मारून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला…

वंचितांना सन्मान मिळवून देण्याचे राजर्षी शाहूमहाराजांचे थोर कार्य- बनसोडे

राजर्षी शाहूमहाराजांनी वंचित घटकांना माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न केले. यातूनच त्यांच्या सामाजिक समतेचा विचार दिसून येतो, असे…

कोल्हापूरच्या मयूर कुलकर्णीच्या ‘भवताल’चा गौरव

महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने संयुक्तपणे आयोजित केलेल्या लघुपट स्पध्रेच्या व्यावसायिक गटात…

बीडमधील तलाव भरल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही- धस

राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाने राज्य मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली. त्याचे जिल्हाभरात स्वागत झाले. मात्र, यंदा काही भागातच पाऊस झाला आहे.

संबंधित बातम्या