राशीभविष्य

लोकसत्ता डॉटकॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला राशीभविष्याबाबत (Horoscope) माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्र हे वेदांइतकेच प्राचीन आहे. प्राचीन काळात ग्रह, नक्षत्र आणि अन्य खगोलीय हालचाली आणि स्थितीचा अभ्यास केला जात असे; यालाच ज्योतिष म्हटले जाते.


एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळेची स्थिती, आकाशातील ग्रह-ताऱ्यांची स्थिती आणि नंतर ग्रह ताऱ्यांची बदलणारी स्थिती याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतो असे मानले जाते. मंगळ, रवि, शनि, गुरू, शुक्र, चंद्र, राहू, केतू, बुध या ग्रहांचे भ्रमण होत असते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ , वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशी आहेत. ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल झाला की, १२ राशींच्या व्यक्तींवर शुभ-अशुभ परिणाम होत असतात.


जोतिष्यशास्त्र अभ्यासक याचा अभ्यास करून अंदाज वर्तवतात. लोकांना आपल्या राशीनुसार भविष्य जाणून घेण्यात फार रस असतो. ग्रहांच्या बदलत्या स्थितीबाबत आणि राशींवर होणाऱ्या परिणामांबाबत येथे माहिती दिली जाते. तुम्ही तुमचे आजचे राशीभविष्य येथे एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. तसेच तुमच्या राशीवर बदलत्या ग्रहस्थितींचा काय परिणाम होतो, याबाबतही माहिती दिली आहे.


Read More
Gajlaxmi Rajyog 2025
Gajlaxmi Rajyog 2025 : गुरूचा १२ वर्षांनंतर शक्तिशाली गजलक्ष्मी राजयोग! २६ जुलैपासून ‘या’ राशींचे लोक होतील सुख, पैशांनी समृद्ध; नोकरी-व्यवसायात मिळणार प्रचंड यश

Gajlaxmi Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्यात शुक्र आणि गुरूच्या संयोगाने गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे, ज्यामुळे १२ पैकी…

Navpancham Rajyog 2025
मंगळ निर्माण करतोय शक्तीशाली राजयोग, ३ राशींचे लोक होतील मालामाल, नोकरीत होईल चांगली प्रगती

Navpancham Rajyog in April 2025 : वरुण सध्या मीन राशीत आहे, तर मंगळ त्याच्या विशेष स्थानात पराक्रम, साहस आणि संघर्ष…

Budh Gochar Mercury Planet Transit 2025
एका वर्षानंतर बुधच्या राशीमध्ये निर्माण होईल शक्तिशाली भद्र राजयोग, या ३ राशींचे नशीब चमकणार, करिअर आणि व्यवसायात होईल प्रगती

Bhadra Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह भद्रा राजयोग निर्माण करणार आहे. ज्यामुळे ३ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात…

Aries To Pisces Horoscope In Marathi
Daily Horoscope : मंगळवारी बाप्पा मेष ते मीनपैकी ‘या’ राशींवर धरणार कृपेचं छत्र; तुमची धनसुखाने भरणार का झोळी? वाचा राशिभविष्य फ्रीमियम स्टोरी

15 April 2025 Horoscope : तर आजचा दिवस तुमच्या जीवनात नवे काय घेऊन येणार हे आपण जाणून घेऊया…

Budh gochar in mesh
मे महिन्यात ‘या’ ३ राशींना मिळेल पैसाच पैसा! मे महिन्यात बुध दोनदा बदलणार राशी, करिअर व्यवसायात प्रगतीचा योग

तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

Lucky horoscope for love
Astro Tips: प्रेमात भाग्यशाली असतात ‘या’ ६ राशी, क्षणार्धात त्यांच्या प्रेमात पडतात लोक, आयुष्यभर साथ देण्याचे पाहतात स्वप्न

अशा राशींबद्दल जाणून घेऊ ज्या प्रेमाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात आणि कोणी ना कोणी व्यक्ती त्यांच्या प्रेमात पडते.

Today Horoscope 14 April 2025
Daily Horoscope Updates : शुक्राचा मीन राशीत प्रवेश कोणत्या राशीसाठी ठरेल फायद्याचा? तुमचा सुरु होणार का सुवर्णकाळ?

Dainik Rashibhavishya Updates : या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति…

Shani Dev will be retrograde in Guru
३० वर्षानंतर शनीदेव गुरुच्या राशी होणार वक्री, ‘या’ राशींचे नशीब पलटणार, नवी नोकरीसह मिळणार धनलाभाची संधी

जुलै महिन्यात कर्म देणारा शनिदेव वक्री होणार आहे. म्हणजे, तो आता उलट चाल उचलेल. त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून…

horoscope 2025
एका वर्षानंतर शुक्राच्या राशीत निर्माण होईल शक्तीशाली मालव्य राजयोग! ‘या’ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ, बँक बॅलन्समध्ये होईल अपार वाढ

एका वर्षानंतर शुक्राच्या राशीत निर्माण होईल शक्तीशाली मालव्य राजयोग! ‘या’ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ, बँक बॅलन्समध्ये होईल अपार वाढ

budhaditya rajyog 2025 | today horoscope news
१२ महिन्यांनंतर ‘या’ तीन राशींवर पडणार पैशांचा पाऊस! सूर्याच्या बुधादित्य राजयोगाने संपत्ती अन् मान-सन्मानात होईल वाढ

Budhaditya Rajyog 2025 : ग्रहांचा राजा सूर्य लवकरच मेष राशीत प्रवेश करेल. यावेळी बुधाच्या मेष राशीतील प्रवेशाने बुधादित्य राजयोग तयार…

Weekly Horoscope
Weekly Horoscope 14 To 20 April: या आठवड्यात ५ राशींच्या लोकांचे नशीब बदलणार, वाचा १२ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope : तुमच्या राशीनुसार हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

Mesh To Meen Horoscope
Horoscope Today: अभिजीत मुहूर्तादरम्यान काय केल्याने मेष ते मीनला होईल प्रचंड लाभ; वाचा १२ राशींचे रविवारचे राशिभविष्य फ्रीमियम स्टोरी

Ajache Rashi Bhavishya: तर तुमच्या राशीचा आठवड्याच्या शेवटचा दिवस कसा जाणार हे आपण जाणून घेऊया…

संबंधित बातम्या