Page 129 of आजचे राशीभविष्य News
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/astro-new-3.jpg?w=310&h=174&crop=1)
आजचं राशिभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्तींनी धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात. आंधळा विश्वास ठेऊ नका.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/astro-new-9.jpg?w=310&h=174&crop=1)
आजचं राशिभविष्यानुसार मीन राशीच्या व्यक्तींनी व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/astro-new-10.jpg?w=310&h=174&crop=1)
आजचं राशिभविष्यानुसार कुंभ राशीच्या व्यक्ती जुने प्रश्न मार्गी लावतील. किरकोळ समस्या सोडवू शकतील.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/astro-new-11.jpg?w=310&h=174&crop=1)
आजचं राशिभविष्यानुसार मकर राशीच्या व्यक्ती आज अधिक वेळ घरात काढतील. स्वत:ला कामात गुंतवून घ्याल.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/astro-new-10.jpg?w=310&h=174&crop=1)
आजचं राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/astro-new-12.jpg?w=310&h=174&crop=1)
आजचं राशिभविष्यानुसार वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील. आपले आवडते छंद जोपासा.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/astro-new-11.jpg?w=310&h=174&crop=1)
आजचं राशिभविष्यानुसार तूळ राशीच्या व्यक्तींनी क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. उगाचच चिडचिड होऊ शकते.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/astro-new-8.jpg?w=310&h=174&crop=1)
आजचं राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्तींना आज जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/astro-new-13.jpg?w=310&h=174&crop=1)
आजचं राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्ती जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील. संयमी भूमिका घ्यावी लागेल.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/astro-new-9.jpg?w=310&h=174&crop=1)
आजचं राशिभविष्यानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींना मनाची चलबिचलता जाणवेल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/astro-new-7.jpg?w=310&h=174&crop=1)
आजचं राशिभविष्यानुसार वृषभ राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. व्यायामाला कंटाळा करू नका.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2021/09/astro-new-13.jpg?w=310&h=174&crop=1)
आजचं राशिभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्ती धार्मिक वा आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नवीन ज्ञान गोळा करण्याकडे कल राहील.