Page 221 of राशीभविष्य News

दि. २४ ते ३० जुलै २०१५

मेष सागरामध्ये जशी भरती आणि ओहोटी येत असते तसे तुमचे मूड आशा आणि निराशेच्या िहदोळ्यावर या दरम्यान हेलकावे घेत राहतील.…

दि. १७ ते २३ जुलै २०१५

मेष : ग्रहस्थिती तुमची परिस्थिती त्रिशंकूसारखी करणारी आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये ज्या चांगल्या घटनांची नांदी होईल. त्यामुळे तुमच्यात नवीन उत्साह…

दि. १० ते १६ जुलै २०१५

मेष : या आठवडय़ात व्यापार-उद्योग, नोकरी आणि व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या घडामोडी घडतील, त्यामुळे तुम्हाला क्षणाचीही उसंत लाभणार नाही. गुरूसारखा भाग्यवर्धक…

दि. ३ ते ९ जुलै २०१५

मेष – तुमच्या कृतिशीलतेला कल्पकतेची आणि बुद्धीची जोड मिळाल्यामुळे दुधात साखर पडल्यासारखे वाटे. जे काम हातात घ्याल त्याचा फडशा पाडाल.…

दि. २६ जून ते २ जुलै २०१५

मेष तुमचे करिअर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर बऱ्याच घडामोडी घडत असल्यामुळे तुम्हाला आता सतर्क राहावे लागेल. व्यवसाय-उद्योगात भविष्यातील अडथळ्यांचा…

दि. १९ ते २५ जून २०१५

मेष तुमच्या जिद्दी स्वभावाला आधुनिकतेचा एक नवीन कंगोरा लाभल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून उठेल.

दि. १२ ते १८ जून २०१५

सर्व ग्रहमान तुम्हाला अनुकूल असल्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळीच ईर्षां निर्माण होईल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामातून पसे हाती पडल्यामुळे तुमचे मनोधर्य…

दि. ५ ते ११ जून २०१५

मेष प्रश्न कोणताही असो, त्याला न डगमगता तुम्ही मोठय़ा हिमतीने एखादा मार्ग शोधून काढता. व्यापार-उद्योगात जे आपल्याजवळ नाही त्याचा विचार…

दि. २२ ते २८ मे २०१५

ज्यांच्याशी तुम्ही पशाचे व्यवहार करणार आहात त्यांच्याशी सडेतोड किंवा काटेकोर राहा. व्यापार-उद्योगामध्ये वसुलीवरून गिऱ्हाईकांशी हितसंबंध बिघडू देऊ नका.

दि. १५ ते २१ मे २०१५

मेष काही तरी मिळविण्याकरिता काही तरी गमवावे लागते याचा अनुभव देणारा हा आठवडा आहे. व्यवसाय-उद्योगात कामाचा झपाटा जरी चांगला असला…

दि. ८ ते १४ मे २०१५

मेष स्वभावत: तुम्ही व्यवहारी नाही. जे तुम्हाला हवे असते ते मिळविणे हे एकमेव उद्दिष्ट तुमच्यापुढे असते. त्याचा आनंद या आठवडय़ात…

दि. २४ ते ३० एप्रिल २०१५

मेष – या आठवडय़ाचे ग्रहमान तुमच्या प्रयत्नांना योग्य न्याय देणारे आहे. त्याचा ताबडतोब फायदा उठवा. व्यापार-उद्योगात थोडे पसे हाताशी असल्यामुळे…