राशीभविष्य Photos

लोकसत्ता डॉटकॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला राशीभविष्याबाबत (Horoscope) माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्र हे वेदांइतकेच प्राचीन आहे. प्राचीन काळात ग्रह, नक्षत्र आणि अन्य खगोलीय हालचाली आणि स्थितीचा अभ्यास केला जात असे; यालाच ज्योतिष म्हटले जाते.


एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळेची स्थिती, आकाशातील ग्रह-ताऱ्यांची स्थिती आणि नंतर ग्रह ताऱ्यांची बदलणारी स्थिती याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतो असे मानले जाते. मंगळ, रवि, शनि, गुरू, शुक्र, चंद्र, राहू, केतू, बुध या ग्रहांचे भ्रमण होत असते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ , वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशी आहेत. ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल झाला की, १२ राशींच्या व्यक्तींवर शुभ-अशुभ परिणाम होत असतात.


जोतिष्यशास्त्र अभ्यासक याचा अभ्यास करून अंदाज वर्तवतात. लोकांना आपल्या राशीनुसार भविष्य जाणून घेण्यात फार रस असतो. ग्रहांच्या बदलत्या स्थितीबाबत आणि राशींवर होणाऱ्या परिणामांबाबत येथे माहिती दिली जाते. तुम्ही तुमचे आजचे राशीभविष्य येथे एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. तसेच तुमच्या राशीवर बदलत्या ग्रहस्थितींचा काय परिणाम होतो, याबाबतही माहिती दिली आहे.


Read More
Akshaya Tritiya 2025 : a rare sanyog after 82 years
9 Photos
Akshaya Tritiya 2025 : ८२ वर्षानंतर अक्षय्य तृतीयाच्या दिवशी दुर्लभ संयोग, लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ पाच राशी होतील करोडपती? मिळेल चिरकाल धनप्राप्तीची संधी

Akshaya Tritiya 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयाला ८२ वर्षानंतर अद्भूत संयोग निर्माण होणार आहे. जाणून घेऊ या हा अद्भूत संयोग कोणत्या…

Chaturgrahi Yog 2025 in meen rashi
9 Photos
पैसाच पैसा! मीन राशीतील बुध, शुक्र, शनी आणि राहूची युती आयुष्य बदलणार, गडगंज श्रीमंतीसह नोकरीत पगारवाढ होणार

Chaturgrahi Yog Effect: या ग्रहांच्या एकाच राशीत निर्माण झालेल्या संयोगामुळे या योगाला चतुर्ग्रही योग म्हटले जात आहे. हा योग काही…

Jupiter and sun yuti 2025
9 Photos
पैसाच पैसा; १२ वर्षानंतर निर्माण होणार गुरू आदित्य राजयोग, ‘या’ तीन राशींच्या उत्पन्नात होणार झपाट्याने वाढ

Jupiter and Sun Yuti 2025: जून महिन्यातही ग्रहांचा राजा सूर्य आणि देवगुरू बृहस्पती यांची मिथुन राशीत युती निर्माण होणार आहे.…

Keep food fresh in fridge
9 Photos
फ्रिजचा वापर न करता अन्न लवकर खराब होऊ नये यासाठी टिप्स

Keep Food Fresh In Fridge: अनेकांच्या मनात उन्हाळ्यात अन्न खराब होण्यापासून कसे वाचवायचे असा प्रश्न निर्माण होतो. आज आम्ही तुमच्यासाठी…

Shani in meen rashi
9 Photos
२०२७ पर्यंत ‘या’ तीन राशींची चांदी; मीन राशीतील शनीचा प्रवेश देणार पैसाच पैसा अन् भाग्य चमकवणार

Saturn Transit In Pisces: शनीने २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ०१ मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला,…

Guru and moon create Gajaksari Rajya Yoga
9 Photos
आता नुसता पैसाच पैसा; गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पाडणार

Guru and Chadra Yuti: पंचांगानुसार, चंद्र २४ मार्च रोजी सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश करणार असून तो…

Shivratri 2025 puja vidhi
9 Photos
Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीला शिवलिंगावर ‘ही’ एक वस्तू अर्पण केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी, पैसा अन् एकग्रता वाढेल

Mahashivratri 2025: महादेवांच्या आराधनेसह दान-धर्म करणं देखील शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी महादेवाला प्रिय वस्तू अवश्य अर्पण कराव्या.

shukra gochar 2025
9 Photos
१६४ वर्षांनंतर शुक्र-नेप्च्यूनची युती; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात घेऊन येणार गडगंज श्रीमंती

Shukra-Varun yuti 2025: मीन राशीत या दोन ग्रहांची युती निर्माण झाली असून या दोन ग्रहांच्या युतीमुळे ‘माया’ योग निर्माण होत…

Shani Uday 2025
9 Photos
‘या’ तीन राशींना शनी देणार गडगंज श्रीमंती; मीन राशीतील उदय देणार प्रमोशनसह प्रेम अन् आर्थिक सुख

Shani Uday Meen rashi: पंचांगानुसार, शनी २८ फेब्रुवारी रोजी स्वराशी असलेल्या कुंभ राशीमध्ये अस्त होणार असून तो तब्बल ३७ दिवसांपर्यंत…

Valentine's Day 2025
9 Photos
Valentine’s Day 2025 Astrology : व्हॅलेंटाईन डे ला सहा राशीच्या लोकांना मिळेल खरं प्रेम, तुमची रास यात आहे का?

Astrology : यंदाचा व्हॅलेंटाईन डे काही सिंगल लोकांसाठी प्रेमाचे सोनेरी दिवस घेऊन आलेला आहे. काही सिंगल लोक या दिवशी मिंगल…

Mangal Gochar 2024
9 Photos
येणाऱ्या ४७ दिवसात मंगळ देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार

Mars Gochar 2025: पंचांगानुसार, २० ऑक्टोबर रोजी मंगळाने त्याची नीच राशी असलेल्या कर्क राशीमध्ये प्रवेश केला असून तो पुढील ४७…

shani surya yuti
9 Photos
सूर्य-शनिचा दुर्लभ योग ‘या’ चार राशी होतील अपार श्रीमंत? आर्थिक स्थिती सुधारणार?

Surya Shani : जेव्हा दोन ग्रह एकदुसर्‍यांपासून अत्यंत जवळ असतात आणि द्वितीय आणि द्वादश स्थानावर विराजमान असतात. सूर्य आणि शनिची…

ताज्या बातम्या