म्हाडाच्या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रखडलेल्या १७ झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्याच्यादृष्टीने अखेर म्हाडाने पहिले पाऊल उलचलेले आहे.
रावेत येथील आवास योजनेचा प्रकल्प रद्द केल्यानंतर या प्रकल्पातील लाभार्थ्यांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतर्गत प्राप्त होणाऱ्या किवळेतील सदनिका देण्यात येणार…
गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ ६७२ मूळ रहिवाशांना १७ वर्षांनी हक्काचे घर मिळाले.कारण या ६७२ मूळ रहिवाशांसाठीच्या पुनर्वसित इमारतींना…