Page 3 of घरफोडी News

ससपाल सिंग उर्फ पापा तारासिंग कलानी असे अटक आरोपीचे नाव आहे.

मेहकर तालुक्यातील दुधा या गावात झालेल्या धाडसी घरफोडीत तब्बल ४ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.

मुंबईमध्ये घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

सद्दाम हुसेन, जमालूद्दीन खान, रत्नेश कांबळे, निलेश लोंढे, गुड्डूराम सोनी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये चोरट्यांचा वावर सुरू झाला आहे.

गेल्या दहा महिन्यांत दीड हजारांवर चोरीचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंद झाले आहेत.

शहरात गुन्हे शाखेचा पूर्वीप्रमाणे वचक राहिला नाही. तसेच घरफोडी विरोधी पथकातही वसुलीबहाद्दरांची संख्या वाढली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निवडणुकीत पराभूत झालेल्या सरपंचपदाच्या उमेदवाराच्या मुसक्या आवळल्या.

दिवाळी सुट्टीनिमित्त बहुसंख्य जण गावी गेल्याची संधी साधत चोरटे बंद घर हेरून घरफोडी करत आहेत.

आंतरराज्य घरफोड्या करणाऱ्य के.टी.एम गॅंगला सातारा पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून तब्बल ७० लाख चार हजार ऐशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती…

चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असताना एका तरुणाला अटक करुन ६ लाख ७३ हजाराचा ऐवज जप्त करण्यात पोलीसांना यश आले…

तासगाव, इस्लामपूर, आष्टा, शाहूपुरी कोल्हापूर आणि दापोली आदी ठिकाणी बंद घरे फोडून ऐवज लंपास करण्यात आला होता.