Page 5 of घरफोडी News

पोलीस ठाण्यात आणून त्यांची पोलीस अधिकारी सानप यांनी चौकशी केली. त्यांनी डोंबिवली, ठाणे, मुंबई परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली.

जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या घरफोडीत दागिने, मद्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला.

डोंबिवलीत शेलार नाका भागातील त्रिमूर्तीनगर भाग हा चोऱट्यांचा अड्डा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

जिल्ह्यातील चांदवड आणि मालेगाव तालुक्यात पाच ठिकाणी झालेल्या घरफोडीत पाच लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.

दरोडेखोरांनी एक कोटीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख लंपास केल्याचा अंदाज आहे.

मास्क म्हणून एका चोराने तोंडाला बांधली महिलेची अंतर्वस्त्र, त्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार.

डोंबिवलीतील टाटा पाॅवर हाऊस जवळील देशमुख होम्स गृहसंकुलातील वर्धमान सोसायटीत हा प्रकार गेल्या महिन्यात घडला आहे.

सोसायटीतील एका रहिवाशाने या घटनेची माहिती मुंढवा पोलिसांना दिली.

विपीन हून आणि जसमीत हून या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी चोरीची घटना घडली आहे.

कांदिवलीतील एका वास्तुविशारदच्या घरी ४१ लाखांची चोरी करुन पळून गेलेल्या कर्मचार्याला सोमवारी कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.

हा प्रकार समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या मदतीने रविवारी रात्रभर चोरटय़ाचा सर्वत्र शोध घेण्यात आला.

घरातील ज्या कपाटात किमती ऐवज व रोकड ठेवली होती त्याच कपाटाच्या हँडलला कपाटाची किल्ली होती.