हिंजवडीतील कुटुंब गेलं परदेशात; चोरट्याने घर केलं साफ, पण सीसीटीव्हीने केली कमाल..! परदेशात फिरायला गेल्यानंतर हिंजवडीतील एका कुटुंबाच्या घरात शिरून आरोपींनी घरफोडी केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनMay 30, 2024 16:52 IST
यवतमाळ: पाच चोर, आठ चोऱ्या …घराला कुलूप दिसले की लगेच… घराला कुलूप दिसले की त्या घरी चोरी होणारच, एवढी दहशत सध्या चोरट्यांनी शहरात निर्माण केली. By लोकसत्ता टीमMay 28, 2024 17:44 IST
पिंपरी : मतदानाला गेले आणि चोरट्याने घर फोडले उद्यमनगर मधील श्रुती एन्क्लेव्ह या गृहनिर्माण संस्थेत राहणारे दीपक मुरलीधर वाघमारे हे सोमवारी दुपारी सदनिकेला कुलूप लावून मतदान करण्यासाठी गेले. By लोकसत्ता टीमMay 15, 2024 15:44 IST
पुणे: घरफोडीचे १५० गुन्हे दाखल असलेल्या ‘जयड्या’ गजाआड घरफोडीचे १५० हून जास्त गुन्हे दाखल असलेला चोरटा जयवंत उर्फ जयड्या गायकवाडला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. By लोकसत्ता टीमApril 25, 2024 13:53 IST
कल्याण, ठाणे, मुंबईत १४ वर्ष घरफोड्या करणारा सराईत चोरटा कोळसेवाडी पोलिसांकडून अटक ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात मागील १४ वर्ष घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला येथील कोळसेवाडी पोलिसांनी शिताफीने अटक… By लोकसत्ता टीमApril 25, 2024 12:41 IST
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक कुख्यात डॉन छोटा राजन याच्या मुंबईतील घरासह देशभरात २१३ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी त्याच्या साथीदारासह अटक केली. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 22:06 IST
महाराष्ट्रासह तेलंगणामध्ये घरफोड्या करणारे कल्याण, अंबरनाथ मधील दोन अट्टल चोरटे अटकेत या आरोपींकडून एकूण १२ गुन्ह्यांमधील साडे तीन लाखाहून अधिकचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. By लोकसत्ता टीमApril 4, 2024 11:00 IST
नवी मुंबई : अल्पवयीन असल्यापासून घरफोडी… अट्टल आरोपीला अटक कोपरखैरणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई, अट्टल घरफोडी करणारा आरोपी जेरबंद. १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत, 5 गुन्ह्यांची उकल. By लोकसत्ता टीमMarch 18, 2024 17:28 IST
भारतात घरफोड्या करणारी बांगलादेशी नागरिकांची टोळी अटकेत मुंबई आणि आसपासची शहरे आणि राज्यात अन्यत्र घरफोड्या करून बांगलादेशात जमीनजुमला खरेदी करणारा सराईत चोर व त्याच्या टोळीला जेरबंद करण्यात… By लोकसत्ता टीमMarch 11, 2024 20:27 IST
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार हसन कुट्टी ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर घरफोडी करणाऱ्या १० जणांच्या आंतरराज्य टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमFebruary 29, 2024 17:02 IST
सांगली : घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक, २८ लाखाचा ऐवज हस्तगत सांगली- कोल्हापूर रस्त्यावरील समर्थ कॉलनीत गेल्या आठवड्यात झालेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी दोघांना अटक करुन २८ लाखाचा… By लोकसत्ता टीमFebruary 13, 2024 20:49 IST
घरफोडी करणाऱ्या चोराचा दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. By लोकसत्ता टीमJanuary 3, 2024 17:08 IST
भागवत एकादशी, २६ मार्च पंचांग: मेष ते मीनपैकी कोणाला लाभेल आज विठ्ठलाची कृपा; तुमचे नशीब कसे बदलणार? वाचा राशिभविष्य
Yogi Adityanath : कुणाल कामराच्या गाण्यावरील वादावर योगी आदित्यनाथ यांचं मोठं भाष्य; म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ…”
“२४ तासांत माफी माग अन्यथा…”, कुणाल कामरावर भडकला प्रसिद्ध मराठी अभिनेता, इशारा देत म्हणाला, “जिथे असशील तिथे…”
“घरच्या सुनेने नोकरी केली तर…”, सलील कुलकर्णींची मार्मिक पोस्ट! ‘Mrs’ अन् ‘स्थळ’ दोन्ही सिनेमे आवर्जून का पाहावेत? गायक म्हणाले…