नागपूर: ३३ तोळे सोने चोरीचा असा झाला उलगडा घरफोडी करून ३३ तोळे सोने चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरांना पोलीस उपायुक्तांच्या सायबर पथकाच्या मदतीने हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. By लोकसत्ता टीमMay 26, 2023 09:10 IST
डोंबिवली-कल्याणमध्ये ३२ गुन्हे दाखल असलेले घरफोडीतील सराईत गुन्हेगार अटकेत डोंबिवली, कल्याण परिसरात घरफोड्या, लुटमार, दरोडे, शस्त्राचा धाक दाखवून पादचारी, वाहन चालकांना लुटण्याचे गुन्हे करणाऱ्या चारजणांना मानपाडा पोलिसांच्या विशेष तपास… By लोकसत्ता टीमApril 5, 2023 15:49 IST
पिंपरी: गुजरातमधील दोन सराईत गुन्हेगार गजाआड; घरफोडीचे १६ गुन्हे उघडकीस आरोपी सतपालसिंग यांच्याकडील बॅगेमध्ये एक लोखंडी कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, पोपट पान्हा असे साहित्य सापडले. By लोकसत्ता टीमMarch 10, 2023 20:48 IST
इंदापूरमधील माळवाडीत दरोडा, चोरटे गजाआड; पावणे नऊ लाखांचे दागिने जप्त इंदापूरजवळ असलेल्या माळवडीतील क्षीरसागर वस्तीत राऊत आणि शेंडगे यांनी दरोडा घातला होता. By लोकसत्ता टीमMarch 8, 2023 10:45 IST
मुंबई, डोंबिवलीत ३७ घरफोड्या करणारे दोन सराईत चोरटे मुंब्रा मधून अटक पोलीस ठाण्यात आणून त्यांची पोलीस अधिकारी सानप यांनी चौकशी केली. त्यांनी डोंबिवली, ठाणे, मुंबई परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली. By लोकसत्ता टीमMarch 7, 2023 16:45 IST
नाशिक : जिल्ह्यात तीन ठिकाणी घरफोडी जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या घरफोडीत दागिने, मद्यासह लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला. By लोकसत्ता टीमMarch 5, 2023 22:48 IST
डोंबिवलीत त्रिमूर्तीनगर मधील चोरट्यांचा धुमाकूळ, दिवसाढवळ्या घरात घुसून चोरी डोंबिवलीत शेलार नाका भागातील त्रिमूर्तीनगर भाग हा चोऱट्यांचा अड्डा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 17, 2023 15:58 IST
नाशिक जिल्ह्यात पाच घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल लंपास जिल्ह्यातील चांदवड आणि मालेगाव तालुक्यात पाच ठिकाणी झालेल्या घरफोडीत पाच लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. By लोकसत्ता टीमJanuary 24, 2023 19:15 IST
बुलढाणा : संतनगरी शेगावात धाडसी दरोडा; एक कोटीचा मुद्देमाल लंपास दरोडेखोरांनी एक कोटीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख लंपास केल्याचा अंदाज आहे. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2023 21:11 IST
मास्क म्हणून चोराने तोंडाला बांधली महिलेची अंतर्वस्त्र, या ठिकाणी घडला धक्कादायक प्रकार, पोलिसांना खबर लागली अन्… मास्क म्हणून एका चोराने तोंडाला बांधली महिलेची अंतर्वस्त्र, त्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: January 9, 2023 19:31 IST
डोंबिवलीत कामगार घरी सामान बांधण्यासाठी आले आणि चोरी करुन गेले डोंबिवलीतील टाटा पाॅवर हाऊस जवळील देशमुख होम्स गृहसंकुलातील वर्धमान सोसायटीत हा प्रकार गेल्या महिन्यात घडला आहे. By लोकसत्ता टीमDecember 28, 2022 17:29 IST
पुणे : ऑनलाइन माध्यमातून नेमलेल्या नोकरानं ज्येष्ठ दांपत्याचे लुटले २४ लाखांचे दागिने सोसायटीतील एका रहिवाशाने या घटनेची माहिती मुंढवा पोलिसांना दिली. By लोकसत्ता टीमUpdated: December 7, 2022 11:41 IST
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
VIDEO: “मृत्यू कुणालाच रोखता येत नाही” केस कापायला गेलेल्या डॉक्टरांचा भयंकर शेवट; एक चूक अन् कसा झाला शेवट पाहाच
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
West Maharashtra Assembly Election Results 2024 Live Updates : शरद पवार विरुद्ध अजित पवार; पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडणार? जाणून घ्या प्रत्येक मतदारसंघाची अपडेट
Pune Assembly Election Results 2024 Live Updates : पुणे जिल्ह्यात महायुती की महाविकास आघाडी; कोण मारणार बाजी? वाचा, एकूण २१ मतदारसंघातील अपडेट
एचआरने इंटरव्ह्यूमध्ये तरुणीला लग्नाबाबत विचारला ‘हा’ प्रश्न; वाचून सगळेच संतापले, म्हणाले, “लाजिरवाणे…”