sanpada sector 5 jadhav family going gujarat criminal chance a robbery in house navi mumbai
कांदिवलीतील वास्तुविशारदच्या घरी ४१ लाखांची चोरी; चोरीनंतर पळून गेलेल्या कर्मचार्‍याला अटक

कांदिवलीतील एका वास्तुविशारदच्या घरी ४१ लाखांची चोरी करुन पळून गेलेल्या कर्मचार्‍याला सोमवारी कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.

महिलेवर सळईने हल्ला करून सोन्याचे दागिने लुबाडले

हा प्रकार समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या मदतीने रविवारी रात्रभर चोरटय़ाचा सर्वत्र शोध घेण्यात आला.

dada bhuse
दरोडा टाकण्यासाठी घरात घुसलेला चोर मंत्र्यानेच पकडून दिला; दादा भुसेंवर होतोय कौतुकाचा वर्षाव

मालेगावच्या कलेक्टर पट्टा परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे

robbery
समाजमाध्यमांवरील छायाचित्रे पाहून घरफोडय़ा 

नागरिकांनी समाजमाध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करताना खबरदारी घ्यावी, परगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

house breaking incidents
कोथरुडमध्ये घरफोडीत दीड लाखांचा ऐवज लंपास

कोथरुडमधील तेजसनगर परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दीड लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली.

theft
यवतमाळ : हॅलो, मी तुमच्या घरी चोरी केली ! अजब चोरट्याचा गजब पराक्रम

साकूर येथील गजानन सूर्यकार हे कुटुंबीयांसह घरात झोपले असताना दाराची कडी उघडत चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

robbery
ओैंधमध्ये सदनिकेचे कुलूप तोडून साडेसात लाखांचा ऐवज लांबविला

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

कल्याण, बदलापूर, विक्रोळी परिसरात घरफोड्या करणारे चोरटे अटकेत ; आठ लाखाचा ऐवज जप्त

या आरोपींनी बदलापूर, अंबरनाथ, विक्रोळी, उल्हासनगर मध्यवर्ति पोलीस ठाणे हद्दीत एकूण नऊ गुन्हे केले आहेत.

संबंधित बातम्या