Page 11 of घर News

thane property exhibition marathi news, thane property exhibition marathi news
ठाण्यात ४० लाखांपासून ते ४ कोटी रुपयांच्या घरांचे पर्याय, ठाणे मालमत्ता प्रदर्शनात आभासी पद्धतीने हेलिकाॅप्टर सैर

ठाणे येथील पोखरण रोड क्रमांक १ वरील रेमंड कंपनीच्या मैदानात क्रेडाई-एमसीएचआय ठाणे या संस्थेने मालमत्ता प्रदर्शन भरविले आहे.

Mumbai, MHADA, Mill Workers,Deadline, Extended, March 15 2024,Housing Scheme Eligibility, Submit Documents,
मुंबई : गिरणी कामगार पात्रता निश्चितीच्या विशेष अभियानाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुरू कलेल्या विशेष अभियानाला अखेर मुदतवाढ देण्यात…

Sales of houses in Pune
पुण्यात घरांची विक्री जोरात! जाणून घ्या कोणत्या घरांना पुणेकरांची मिळतेय पसंती

पुणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यात मालमत्तांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मागील महिन्यात एकूण १७ हजार ७८५ मालमत्तांची विक्री…

mhada, house scheme, mill workers, eligibility, documents, mumbai,
मुंबई : पात्रता निश्चितीसाठी कागदपत्र जमा करण्याचे गिरणी कामगारांना आवाहन; गुरुवारी शेवटचा दिवस, मुदतवाढ मिळण्याची शक्यता

गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी कागदपत्रे जमा करण्याची मुदत संपणार आहे. त्यामुळे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी त्वरित कागदपत्रे जमा करावी,…

mumbai 581 mill workers marathi news, kon village near panvel
मुंबई : पात्र विजेत्यांची कोनमधील घराची प्रतीक्षा अखेर संपुष्टात, पात्र ५८१ गिरणी कामगारांना गुरुवारी चाव्यांचे वाटप

पनवेल जवळील कोन परिसरातील २४१७ घरांच्या सोडतीतील पात्र विजेत्यांची घरांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे.

Maharera Reports Completion Stalled Housing Projects maharashtra
राज्यातील रखडलेल्या सात हजार गृहप्रकल्पांपैकी तीन हजार प्रकल्प पूर्ण! रेरा उपसमितीला अहवाल सादर

महारेराने आता विकासकांविरुद्ध कारवाई सुरु केल्यामुळे अनेक विकासक प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

balmaifal marathi news, home of childhood marathi news
बालमैफल: हरवलेलं घर

वसुंधराला खेळायला, भटकायला खूप आवडायचं. वसूच्या शाळेत तिच्या खूप मित्र-मैत्रिणीही होत्या, पण शाळा सुटली की सगळे टीव्ही किंवा मोबाइलला चिकटून…

amazon foldable house viral video
या पठ्ठ्याने चक्क Amazon वरून मागवले राहण्यासाठी घर! आतून कसे दिसते पाहा

एका तरुणाने ॲमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग साईटवरून राहण्यासाठी चक्क एक फोल्डेबल घर मागवले आहे, त्या घराचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा.

ncp mla jitendra awhad bomb marathi news, jitendra awhad house bomb marathi news, bomb in jitendra awhad house marathi news
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी बाॅम्ब शोधक पथक

राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शनिवारी रात्री बाॅम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

road affected people Kalyan-Dombivli
कल्याण-डोंबिवलीतील ४९१ रस्ते बाधितांना झोपु योजनेत घरे मिळण्याचा मार्ग मोकळा

रस्ते, विकास प्रकल्पांसाठी जागा देणाऱ्या बाधित ४९१ रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घरे देण्याचा निर्णय कल्याण डोंंबिवली पालिका प्रशासनाने घेतला आहे.

cidco home reduced price ulwe maharashtra state government eknath shinde panvel
पनवेल : उलवेतील घरे सहा लाखांनी स्वस्त सदनिकाधारकांना दिलासा, किमंत २७ लाख रुपये

बहुप्रतिक्षेत असणाऱ्या सिडको मंडळाच्या बामनडोंगरी येथील २०२२ साली सिडको मंडळाच्या घरांच्या किमती राज्य सरकारने ६ लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय…

CIDCO lottery for flats Dronagiri and Taloja panvel
द्रोणागिरी, तळोजामध्ये सिडकोचे २२ ते ३४ लाखात घर प्रजासत्ताक दिनी ३३२२ सदनिकांच्या सोडतीची योजना जाहीर

३० जानेवारी ते २७ मार्च या दरम्यान इच्छुकांना ऑनलाईन पद्धतीने या सोडतीमध्ये अर्ज करता येईल.