Page 17 of घर News
नवी मुंबईसारख्या शहरात सर्वसामान्यांना तुलनेने स्वस्त घरांचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ही आखणी करण्यात आली.
पुण्यात यंदा ६ हजार ८५० घरांची विक्री झाली आहे.
चंद्रहास केशोराव लांडेकर यांना २०१८-१९ मध्ये घरकूल मंजूर झाले. त्यांनी घरकुलाचे बांधकाम केले. मात्र अद्यापही त्यांना शेवटचा हप्ता मिळाला नाही.
निराधार, निराश्रित, हरवलेल्या व पीडित महिलांसाठी शासकीय महिला राज्यगृह ही संस्था काम करते.
पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या २,४१७ घरांच्या दुरुस्तीच्या कामाला म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वेग दिला आहे. आतापर्यंत घरांच्या दुरुस्तीची ७० टक्के…
मुंबईत इमारत बांधकामापोटी शासन तसेच विविध नियोजन प्राधिकरणाला भराव्या लागणाऱ्या चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात ५० टक्के कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे.
घरभाडे, कंत्राटदारांना दिलेल्या रकमा, व्यावसायिकांना दिलेली सल्ला फी, अशा अनेक खर्चासंदर्भात विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त रक्कम अदा केल्यास स्त्रोतावर कर कपात…
ऑक्टोबरमध्ये १०,३९० घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला घरविक्रीतील मुद्रांक शुल्काच्या रुपात ८२२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. तर मागील…
राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलकडून (नरेडेको) होमेथॉन नावाने एका मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड…
शुक्रवारी लागलेल्या आगीत बोरी नाक्यावरील अनधिकृत भंगार गोदाम जळून खाक झालं, मात्र या आगीत गोदमालगत असलेल्या उरणमधील व्यवसायिक परेश तरडे…
अस्तित्वात नसलेल्या सदनिका नागरिकांना विक्री करायचा. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर कर्ज घेऊन ती रक्कम परस्पर लंपास देखील करत होता.
महापालिकेने महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी निवासस्थाने आणि महापौर बंगल्यातच जलमापक बसविला नसल्याची बाब पुढे आली आहे.