Page 18 of घर News
केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लिंकरोड पत्राशेड येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे.
नवीन वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे.
अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांची विक्रीही वाढली आहे. यंदा सप्टेंबरमध्ये अशा ११४ घरांची विक्री झाली.
घर घेताना तुमचा जीवन विमा आणि आरोग्य विमा आहे का हे तपासा.
शासनाच्या परवानगीविना कल्याण पूर्वेतील मलंग गड रस्त्यावरील नांदिवली तर्फ येथील तलावाजवळील गुरचरण जमिनीवर उभारण्यात आलेली ४० घरे जमीनदोस्त करण्यात आली.
ग्राहकाला विनाविलंब व विनात्रास कर्ज मिळवून देता आले, याचे समाधान बांधकाम व्यवसायिकांना मिळते. गृहकर्जाच्या सुविधेमुळे ग्राहक देखील खुश होतात.
याप्रकरणी दोघा भाडेकरुंसह आठ जणांविरूद्ध मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
इंडीया बूल्सचा हा महागृहनिर्माण प्रकल्प असून यामध्ये ३२०० सदनिका आहेत. ३२ मजल्यांच्या सतरा इमारतींमध्ये हे रहिवाशी राहतात.
पहिल्या टप्प्यात अंदाजे ५०० पात्र विजेत्यांना दिवाळीत ताबा दिला जाण्याची शक्यता आहे.
सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अतिरिक्त चटईक्षेत्रफळाचा लाभ उठविणाऱ्या विकासकांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुपूर्द केलेल्या घरांच्या…
आपल्या सध्याच्या सहकार कायद्यात कोठेही संस्थेस जात, पात, धर्म, लिंग, राजकीय विचारसरणी, व्यवसाय इ. च्या आधारे सभासदत्व नाकारता येणार नाही,…
म्हाडाच्या कोकण मंडळाने २०२३ मध्ये सलग दुसरी सोडत काढली असून या सोडतीला सर्वात कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.