Page 3 of घर News

महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत विविध घरकुल योजनेंतर्गत तब्बल २० हजार ४८९ घरकुलांचे भूमिपूजन…

म्हाडाच्या नाशिक मंडळाला २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या ५०२ घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे.

देशांतील ६० शहरांत एकूण विक्री झालेल्या घरांची संख्या २३ टक्क्यांनी वाढलेली असताना, रिक्त घरांच्या संख्येत वर्षागणिक भर पडत आहे.या रिक्त…

गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईतच घरे देण्याची मागणी ‘गिरणी कामगार एकजूट’ने केली आहे.

या अभियानांतर्गत सुरुवातीला ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, भिंवडी आणि मुरबाड तालुक्यातील केवळ ३५ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला होता.

महापालिकेने २०१९ ला लॉन बंद करून बांधकाम पाडण्याबाबतचे पत्र माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांना पाठवले होते.

सदनिका खरेदी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मराठी माणसांना मांसाहारी असल्यामुळे बहुतेक विकासक विविध कारणे सांगून घर विकण्यास तयार होत नाहीत.

नाइट फ्रँक इंडियाने पुण्याच्या मालमत्ता क्षेत्राचा जानेवारी महिन्याचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, जानेवारीमध्ये १६ हजार ३३० घरांची विक्री झाली.

विकासक पुनर्विकासात उभ्या राहणाऱ्या विक्रीयोग्य इमारतींमध्ये मराठी भाषकांना घरे नाकारत असल्याची काही प्रकरणे उघडकीस आली आहेत.

फेब्रुवारी महिन्यात मुंबईत १२ हजार घरांची विक्री झाली असून त्यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसूलीच्या रुपाने ९०० कोटी रुपयांहून अधिकचा…

क्रेडाई पुणे मेट्रो आणि सीआरई मॅट्रिक्स यांनी पुण्यातील मालमत्ता क्षेत्राचा गेल्या वर्षीचा आढावा घेणारा अहवाल गुरुवारी जाहीर केला.

दीड लाख गिरणी कामगारांसाठी राज्य सरकारकडून योग्य आणि ठोस धोरण आखले जात नसल्याचा आरोप गिरणी कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे.