Page 5 of घर News
पावसाळी अधिवेशनात हे दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेण्याचा न्याय व विधि विभागाचा प्रयत्न होता.
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे पावणे दोन लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी घराच्या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत.
मुलुंडमधील प्रकल्पबाधितांसाठीच्या घरांना विरोध करण्यासाठी मुलुंडमधील रहिवाशांनी रविवारी आंदोलन केले.
बहुतांश तज्ज्ञांचा युक्तिवाद असा की या बदलामुळे मालमत्ता विक्रेत्यांवर कराचा बोजा वाढू शकतो. स्थावर मालमत्ता क्षेत्राला भीती अशी की, गुंतवणूक…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात हक्काची घरे देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.
रमाबाई नगरातील १६ हजार ५७५ झोपड्यांचा पुनर्विकास झोपु आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) संयुक्त भागिदारी तत्त्वावर करीत आहे.
विकासकांच्या या उदासीनतेची महारेराने गंभीर दखल घेतली असून विकासकांनी प्रत्येक प्रकल्पासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, यासाठी महारेरा विशेष…
देशातील प्रमुख सात महानगरांत गेल्या दोन आर्थिक वर्षांत घरांच्या किमतीत सर्वाधिक सुमारे १३ टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे.
२०२० रोजी याच घराच्या एका खोलीत सुशांतचा गळफास लावलेला मृतदेह आढळला होता, तेव्हापासून हे घर रिकामे होते.
मे महिन्यात मुंबईतील १२ हजार घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला या घरांच्या विक्रीतून मुद्रांक शुल्कापोटी १ हजार ०३४ कोटी…
खरेदीदारांना भविष्यात फटका बसू शकतो, असे लक्षात आल्यानंतर आता म्हाडाने अंशत: निवासयोग्य प्रमाणपत्र देण्याचे ठरविले.
देशात पाच वर्षांपूर्वी अगदी उलट चित्र होते. परवडणाऱ्या घरांची विक्री त्या वेळी सर्वाधिक, तर आलिशान घरांची विक्री अतिशय कमी होती.