Page 6 of घर News
देशात पाच वर्षांपूर्वी अगदी उलट चित्र होते. परवडणाऱ्या घरांची विक्री त्या वेळी सर्वाधिक, तर आलिशान घरांची विक्री अतिशय कमी होती.
घरकुलाकरिता असलेला हप्ता मिळत नसल्याने एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
घर खरेदीसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मालमत्ता बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून बाजारपेठेतील सर्व व्यवहारांना तेजी आल्याचे चित्र आहे.
मुंबई मंडळाने भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एप्रिलमध्ये भोगवटा प्रमाणपत्र मिळेल आणि मेपासून ताबा प्रक्रिया सुरू होईल, अशी…
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे पावणेदोन लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांनी घराच्या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत.
गेली अनेक वर्ष लोकमान्य नगर येथील लक्ष्मी पार्क गृहसंकुलातील फेज एक मधील सप्रेम या इमारतीतील रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे…
चालण्यासाठी रस्ते, पथदिवे आणि मलनिसारण वाहिनीची कामे पुर्ण करा, त्यानंतरच सदनिकांचा ताबा द्या, अशी भूमिका या लाभार्थ्यांनी घेतली आहे.
पूर्व येथील सरकारी वसाहतीतील घरे जोपर्यंत माफक दरात मालकी हक्काने देण्याचा निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत लोकसभा तसेच यापुढे येणाऱ्या…
प्रशिक्षित आणि महारेरा प्रमाणपत्रधारक दलालांमार्फतच स्थावर मालमत्ता क्षेत्रात घर खरेदी – विक्री व्यवहार करणे १ जानेवारी २०२४ पासून बंधनकारक करण्यात…
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत हिंजवडीत ४ टक्के आणि वाघोलीत ७ टक्के घरभाडे वाढले आहे.
पार्किंगनंतर आता प्रकल्पातील खेळ आणि मनोरंजन यासंबंधीच्या सुविधांचा संपूर्ण तपशील आदर्श विक्री करारात जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुंबई महानगरातील घरांना मागणी वाढत असून यंदा पहिल्या तिमाहीत ६० हजार ७१९ अशी विक्रमी घरांची विक्री झाली आहे.