Page 7 of घर News
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत हिंजवडीत ४ टक्के आणि वाघोलीत ७ टक्के घरभाडे वाढले आहे.
पार्किंगनंतर आता प्रकल्पातील खेळ आणि मनोरंजन यासंबंधीच्या सुविधांचा संपूर्ण तपशील आदर्श विक्री करारात जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुंबई महानगरातील घरांना मागणी वाढत असून यंदा पहिल्या तिमाहीत ६० हजार ७१९ अशी विक्रमी घरांची विक्री झाली आहे.
घर खरेदी ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, विशेषत: हल्लीच्या घरांच्या किमती लक्षात घेता घरखरेदी ही अजूनच महत्त्वाची ठरते.
परदेशी नागरिकांना पोलिसांच्या परवानगीशिवाय परस्पर घरे भाड्याने देणार्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा कारवाई सुरू केली आहे. नालासोपारा मधील तुळींज पोलिसांनी अशा प्रकरणात…
कोपऱ्यात किंवा ग्रीलमध्ये पुरेसं ऊन येत असेल तर आपण काही फुलझाडं इथे लावू शकतो. कारण फुलं नेहमीच आनंद देतात. मन…
सुट्टीत नातवंडे आजी, आजोबांकडे राहायला गेल्यावर ते पण खूप खुशीत असायचे. आजी, आजोबांना आपले घर भरल्यासारखे वाटायचे.
मृण्मयी आणि स्वप्निलने त्यांच्या शेतावर मातीचं सुंदर असं एक नवीन घर बांधलं आहे.
खरेदीदाराला घराचा ताबा उशिरा मिळाल्यास तो विकासकाकडे व्याजाची मागणी करू शकतो, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडे दिला आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील घरांसाठी गेल्या महिन्यात लॉटरी जाहीर केली होती.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वसाहतींचा भाडेपट्टा शीघ्रगणकाशी (रेडी रेकनर) जोडला असल्यामुळे तो महागच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमधून ३० हजार ४८१ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल प्राप्त झाला आहे.