नव वर्ष.. नवीन सजावट..

‘‘सो न्याच्या पावलांनी उजळतील दिशा, घेऊन नवी उमेद नवी आशा, होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दकि शुभेच्छा..’’

एक घर, सोळा गुढय़ा!

शंकरनानाचं घर म्हणजे गावातला भलामोठा चौसोपी वाडा होता. घरात दहा-बारा बिऱ्हाडं होती. चोहोबाजूला दरवाजे होते. त्यामुळे घराचा दर्शनी भाग ओळखताच…

घराघरांवर गुढय़ा-तोरणे..

सोनेरी आभा फाकत पाडव्याचा दिवस उजाडला. भारतीय नववर्षांचा पहिला दिवस-चत्र शुद्ध प्रतिपदा! त्याच्या स्वागताला रातराणीचा सडा अंगणात पडला होता.

बाहेरून दिसणारं आणि आतलं घर

रस्त्यानं मनसोक्त पायी भटकताना घरं ंन्याहाळणं हा एक चांगला आणि निरुपद्रवी छंद आहे. घरांचे अनेक प्रकार, आकार, रंग, रूप पाहताना…

‘एक घर एक गाडी’ सूत्र अवलंबिणार का?

मुंबईतील वाहतूक समस्या गुंतागुंतीची होत असून वाढती वाहनसंख्या त्यास कारणीभूत आहे. यावर वेळीच उपाय शोधला नाही तर परिस्थिती आणखीन बिकट…

पारडय़ातील आगीत १८ घरे भस्मसात

हिंगोली तालुक्यातील पारडा (भिर्डा) येथे बुधवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत १८ घरे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या घरातील कापूस…

रिकामी घरे

सामाजिक जीवन सुशेगात होते तेव्हा गावात आणि शहरात बुलंद दगडी वाडे किंवा भव्य चाळी बांधल्या जात. तिथं राहायला आलेल्या मालक…

अपार्टमेंटधारकांचे हक्क

विकासकाने किती दिवसांत डीड ऑफ अपार्टमेंट अपार्टमेंटधारकाचे नाव करून द्यावयाचे असते? महाराष्ट्र मानवी हक्क सदनिका नियम १९६४ (मोफा १९६४) च्या…

स्टायलिंग होम डेकोर

जेव्हा विकास घडून येत असतो, तेव्हा अनेक छोटे-मोठे बदल हे जीवनशैलीचा भाग म्हणून सहजपणे स्वीकारले जातात. हे जरी खरे असले…

संबंधित बातम्या