Page 4 of गृहनिर्माण संस्था News
पत्रा चाळ पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांच्या रखडकथा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
भाजपा आमदार संजय केळकर यांनी दिली माहिती; चार वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश
याबाबत निवडणूक अधिकारी गौरी लोखंडे (वय ४२) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोठय़ा गृहनिर्माण संस्था तसेच संकुलांचा कचरा न उचलण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने सोमवारी मवाळ केला.
अपार्टमेंट नियम १९७२ मध्ये दिलेला आहे याचे सविस्तर विवेचन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे
पुनर्विकास प्रकल्पात राखीव निधी किती मिळणार यावर एखाद्या विकासकाला प्रकल्प मिळत असे.
टी-विभाग साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या म्हणण्यानुसार हा प्रश्न सोसायटीचा आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात भरदिवसा घरफोडी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे,
गृहनिर्माण सोसायटय़ांना भाजी विक्री केंद्र सुरू करण्यासाठी उत्तेजन देण्याचा निर्णय घेतला आहे.
काही वेळा सहकारी गृहनिर्माण संस्थांचे विभक्तीकरण करणे, एकत्रीकरण करणे अपरिहार्य होऊन बसते.
कचरा प्रकल्प उभारताना सोसायटीतील सदस्य आणि सोसायटीच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चावर एक पैशाचा ताण येणार नाही
२७ गावांमधील काही रहिवाशांना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.