Page 17 of हृतिक रोशन News
ह्रतिक रोशन आणि सुझ्ॉन या पती-पत्नींचा एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय त्या दोघांचीही मनस्थिती बिघडवून ठरला आहे. सुझ्ॉनने वेगळे व्हायचा निर्णय…
बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन तिकीटबारीवर नाव कमावून गेला असला तरी गेल्या वर्षीपासून त्याच्या पाठी लागलेले आजारपण आणि पत्नी सुझॅनचा वेगळे…
अभिनेता हृतिक रोशन ‘बँग बँग’ या त्याच्या आगामी चित्रपटात स्वत: हाणामारीची थरारक दृ्श्ये साकारणार आहे. अलिकडेच हृतिकच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात…
निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी ‘शुद्धी’ चित्रपटाची सुरूवात होत नसल्याने सदर चित्रपट माध्यमांत चर्चेचा विषय बनला आहे.
करण जोहरच्या बहुचर्चित ‘शुद्धी’ चित्रपटासाठी आपल्याला संपर्क करण्यात आल्याचा वृत्ताचे दीपिकाने खंडन केले आहे. असे असले तरी, हा चित्रपट करण्याची…
बॉ़लीवूडचा सुपरहिरो हृतिकसाठी २०१३ हे वर्ष ‘क्रिश ३’ सोडता जरा वाईटच होते. त्याच्या मेंदूवर झालेली शस्त्रक्रिया त्यानंतर पत्नी सुझानसोबतचा घटस्फोट…
‘बँग बँग’च्या चित्रीकरणादरम्यान मेंदूला झालेली दुखापत, त्यानंतर झालेली शस्त्रक्रिया यातून सावरायचा प्रयत्न करणाऱ्या हृतिक रोशनला सगळ्यात मोठा धक्का दिला
बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन आज (१० जानेवारी) आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे.
आठवड्यापूर्वी बॉलिवूडस्टार हृतिक रोशन याच्याशी असलेले सतरा वर्षांचे नाते पत्नी सुझानने संपवले.
बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान यांनी आपण एकमेकांना घटस्फोट देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या हिट जोडीचे एकमेकांपासून…
‘आणि ते सुखासमाधानाने नांदू लागले..’ असा ज्या प्रेमकथांचा सुखान्त असतो अशा यादीमध्ये अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुझान खान यांचे नाव…