Page 8 of हृतिक रोशन News
अभिनेता ऋतिक रोशनच्या आईचा पाण्यामध्ये योग करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हृतिक रोशनची आई पिंकी यांनी इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट लिहिली आहे.
हृतिक रोशनच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.
दिग्दर्शक करण जोहरच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये अभिनेता हृतिक रोशनचीच सर्वाधिक चर्चा रंगली. याचं कारण देखील तितकंच खास होतं.
हृतिक-सबा, सुझान आणि अर्सलन गोणी यांनी नुकत्याच एका पार्टीत हजेरी लावली होती तिथले हे फोटो आहेत.
हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादच्या फोटोवर त्याची आई पिंकी रोशन यांनी कमेंट केली आहे.
हृतिकची एक्स वाइफ सुझाननं नुकतीच सबा आझादच्या फोटोवर कमेंट केली होती.
सबा आझाद आणि हृतिक यांच्या नात्याची सोशल मीडियावर सतत्यानं चर्चा आहे.
हृतिक रोशननं कथित गर्लफ्रेंड सबा आझादच्या फोटोवर केलेली कमेंट सध्या बरीच चर्चेत आहे.
सबा आझादनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो सध्या चर्चेत आहे.
मागच्या काही काळापासून हृतिक आणि सबा यांच्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
हृतिक आणि सबा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या.