रितीक शौकीन

हृतिक शोकीन (Hrithik Shokeen) हा भारतीय गोलंदाज आहे. तो राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करतो. नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या ACC इमर्जिंग टीम्स आशिया कपसाठी पाठवण्यात आलेल्या भारताच्या अंडर-२३ संघामध्ये त्याला समाविष्ट करण्यात आले.

तेव्हा १४ नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याने नेपाळविरुद्धच्या सामन्यामधून पदार्पण केले. चांगल्या खेळामुळे २०२२ च्या आयपीएल ऑक्शनमध्ये हृतिकचा समावेश होता. मुंबई इंडियन्सकडून त्याला खेळण्याची संधी मिळाली. २१ एप्रिल २०२२ रोजी तो आयपीएलमधील पहिला सामना खेळला. आयपीएलच्या सोळाव्या हंगामामध्येही तो मुंबईच्या संघाचा भाग आहे.Read More
Latest News
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर

Flipkart Republic Day sale 2025 Date: ॲमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये ॲपल, आयक्यूओओ, वनप्लस, सॅमसंग. शाओमीआदी ब्रॅण्ड्सच्या मोबाईल फोन…

Dark chocolate benefits and side effects In marathi
Dark Chocolate: रोज डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीरावर कसा परिणाम होतो? हृदयविकार, लठ्ठपणासाठी ठरतोय कारणीभूत; वाचा, डॉक्टर काय सांगतात…

Dark Chocolate Benefits : चॉकलेट्स खायला कोणाला आवडत नाहीत? गोड खाणाऱ्यांना तर चॉकलेट खाण्यापासून थांबवणे म्हणजे कठीण आहे. पण, तुम्ही…

January Born Babies
January Born Baby Names : जानेवारी महिन्यात जन्मलेल्या बाळांचे ठेवा हटके नावं, ऐकताक्षणीच आवडेल सर्वांना

January Born Baby Names : जर जानेवारी महिन्यात तुमच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झाले असेल तर तर तुम्ही बाळांचे हटके नाव…

fti former president gajendra chauhan s
अभिनेता गजेंद्र चौहान म्हणतात, “नागपूरने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला, आगामी काळात पंतप्रधान…”

पुण्यातील फिल्म ॲण्ड टेलिव्हजन इस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफटीआयआय) माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते गजेंद्र चौहान हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

nashik md drugs loksatta
नाशिक : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन महिलांसह चौघे ताब्यात

मॅफेड्रोन अमली पदार्थ विक्री प्रकरणी शहरातून तीन महिलांसह चौघांना ताब्यात घेत अमली पदार्थ विरोधी पथकाने ६ लाख १३ हजार ३२०…

स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?

Swami Vivekananda Jayanti 2025 : १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म संमेलनात विवेकानंद यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले होते.

Daily Horoscope 13 January 2025
१३ जानेवारी पंचांग: शाकंभरी पौर्णिमेला छोटासा बदल ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक; कोणाची नाती घट्ट तर कोणाला होणार धनलाभ; वाचा राशिभविष्य फ्रीमियम स्टोरी

Rashi Bhavishya in Marathi : आर्द्रा नक्षत्र, शाकंभरी पौर्णिमा आणि भोगी हा सण तुमच्या आयुष्यात कसं सुख घेऊन येणार हे…

Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Case
Dhananjay Deshmukh : “…अन्यथा टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार”, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया

Dhananjay Deshmukh : संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेण्याचा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या