रितीक शौकीन Photos

हृतिक शोकीन (Hrithik Shokeen) हा भारतीय गोलंदाज आहे. तो राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करतो. नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या ACC इमर्जिंग टीम्स आशिया कपसाठी पाठवण्यात आलेल्या भारताच्या अंडर-२३ संघामध्ये त्याला समाविष्ट करण्यात आले.

तेव्हा १४ नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याने नेपाळविरुद्धच्या सामन्यामधून पदार्पण केले. चांगल्या खेळामुळे २०२२ च्या आयपीएल ऑक्शनमध्ये हृतिकचा समावेश होता. मुंबई इंडियन्सकडून त्याला खेळण्याची संधी मिळाली. २१ एप्रिल २०२२ रोजी तो आयपीएलमधील पहिला सामना खेळला. आयपीएलच्या सोळाव्या हंगामामध्येही तो मुंबईच्या संघाचा भाग आहे.Read More