Page 3 of एचएससी परीक्षा News
बोर्डाच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना धाक उरलेला नाही आणि प्रश्नपत्रिका विक्रीचे प्रकरण याचाच सर्वोत्तम पुरावा ठरतो.
पुसद तालुक्यात शासनाच्या कॉपीमुक्त अभियानाचा उडाला पुरता फज्जा
बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकणी बुलढाणा येथे पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात खासगी संस्थेतील दोन शिक्षकांचाही समावेश आहे.
बारावीची गणित प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी साखर खेर्डा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा आणखी दोन शिक्षकांच्या मुसक्या आवळल्या.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर शुक्रवारी बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फुटली.
सिंदखेडराजा व साखर खेर्डा पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार देण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.
बारावीच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका मूल्यांकनावर विज्युक्टा व महासंघाने बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ. अविनाश बोर्डे यांनी दिली.
आजच्या प्रश्नपत्रिकेत a-३,a-४, a-५ या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले.
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण वाढत चाललेला आहे.
बारावीच्या परीक्षेची जबाबदारी शिक्षक व शिक्षण खात्यावर असली तरी त्यांच्यावर लक्ष महसूल खाते ठेवणार असल्याने शिक्षक संताप व्यक्त करीत आहे.
12th Exam सरसकट कॉपी चालणाऱ्या शाळांची अतिसंवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून नोंद करण्यात आली आहे.राज्यात अशा पाचशेवर शाळा आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) उद्यापासून राज्यात बारावीची परीक्षा सुरू होणार आहे.