sharad gosavi
बारावीचा निकाल जाहीर करणाऱ्या राज्य मंडळ अध्यक्षांचा असाही योगायोग

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

Maharashtra Board 12th Results 2023 Date and Time
Maharashtra HSC Result 2023: बारावी निकालाची शाखा व जिल्हानिहाय टक्केवारी ते गुणपत्रिका व पडताळणीचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra HSC 12th Result 2023: बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार आज निकाल mahresult.nic.in सह अन्य अधिकृत वेबसाईट्सवर जाहीर होणार आहे.

exam
दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकारांचे यंदा सर्वाधिक गुन्हे 

राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांविरोधात आतापर्यंत दहा गुन्हे दाखल झाले आहेत.

myths about hsc exams,
स्पर्धेत धावण्यापूर्वी :  बारावी परीक्षा : समज आणि गैरसमज

पहिल्या दिवसापासून या प्रवेश परीक्षांचा अभ्यास नीट करणे जास्त महत्त्वाचे असून बारावी परीक्षा काय हसत खेळत संपून जाते.

exam
बुलढाणा : बारावी गणिताच्या पेपर फूटप्रकरणी आणखी एकास अटक, आरोपींची संख्या आठवर

बहुचर्चित बारावी गणित पेपर फूटप्रकरणी साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा) पोलिसांनी गुरुवारी आणखी एका युवकाला अटक केली.

exam student vicharmanch article
‘दहा हजारांत प्रश्नपत्रिका विक्री’ यापेक्षा आणखी काय पुरावा हवा?

बोर्डाच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना धाक उरलेला नाही आणि प्रश्नपत्रिका विक्रीचे प्रकरण याचाच सर्वोत्तम पुरावा ठरतो.

12th paper whatsapp
12th Question Paper Leak: धागेदोरे मुंबईपर्यंत; दादरमधील विद्यार्थ्यांला पोलिसांची नोटीस, मुख्य सूत्रधाराची ओळख पटली?

बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकणी बुलढाणा येथे पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात खासगी संस्थेतील दोन शिक्षकांचाही समावेश आहे.

hsc exam paper leak class
बारावीची गणित प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी आणखी दोन शिक्षक जेरबंद; लोणार तालुक्याचे ‘कनेक्शन’ पुन्हा सिद्ध

बारावीची गणित प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी साखर खेर्डा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा आणखी दोन शिक्षकांच्या मुसक्या आवळल्या.

hsc exam paper leak class
बारावी गणिताची प्रश्नपत्रिका फुटली; सिंदखेडराजा येथील प्रकार, अर्ध्या तासातच समाजमाध्यमांवर प्रसारित

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर शुक्रवारी बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फुटली.

hsc exam paper leak class
बारावी गणिताचा पेपर फुटला; सिंदखेडराजा तालुक्यातील केंद्रावर घोळ

सिंदखेडराजा व साखर खेर्डा पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार देण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या