बारावीचा निकाल

इयत्ता बारावी (HSC)हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला महत्त्वपूर्ण टप्पा असतो. हा टप्पा पार झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी मिळते. बारावीच्या परीक्षेवर सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने प्राथमिक शिक्षण दिले जाते.


पुढे दहावीनंतर त्यांना आपल्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन शाखांपैकी एका शाखेची निवड करुन महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. पुढील शिक्षण घेण्याच्या उद्देशाने बरेचसे लोक अकरावी आणि बारावी यांमधील अभ्यासक्रमाचा एकत्र अभ्यास करायला सुरुवात करतात. बारावीची परीक्षा ही प्रामुख्याने दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान असते. एचएससीव्यतिरिक्त अन्य बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेगवेगळे असते. परीक्षा झाल्यानंतर २ ते ३ महिन्यांमध्ये म्हणजेच साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जातो. जे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतात. त्यांना झालेली चुक सुधारण्यासाठी संधी दिली जाते. ज्या विषयामध्ये कमी गुण मिळाले आहेत, त्या विषयाची पुन्हा परीक्षा पुन्हा देता येते. फेरपरीक्षा या जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये होतात आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फेरपरीक्षांचे निकाल देखील लागतात. जेणेकरुन अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला पुढील वर्गामध्ये जाण्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येईल.


बारावीचा निकाल हा प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण क्षण असतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेज/सदरावर बारावीच्या निकालाबाबतची सविस्तर माहिती पाहायला मिळेल. त्याशिवाय फेरपरीक्षा, त्यांचे निकाल आणि अन्य गोष्टींशी संबंधित बातम्या वाचायला मिळतील.


Read More
HSC Exams 2024-25 Results NCERT Proposed Changes To Add 9 10 and 11th Std marks 60 percent will be added to marksheet with new rule
HSC Exams 2024-25: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; १२ वीच्या निकालात होणार मोठा बदल? प्रीमियम स्टोरी

NCERT Proposes changes in HSC Result : राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालासाठी नवं मूल्यमापन…

hsc result
HSC Result : इयत्ता बारावीच्या निकालात आता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण समाविष्ट होणार? NCERT चा नवा प्रस्ताव काय?

HSC Result | इयत्ता बारावीसाठी मूल्यपामन रचनात्मक आणि योगात्मक पद्धतीने विभगालं जाईल. रचनात्मक मूल्यमापनात आत्म-चिंतन, विद्यार्थ्यांचा पोर्टफोलिओ, शिक्षक मूल्यांकन, इतर…

state board, distribution,
बारावीच्या गुणपत्रिकांच्या वितरणाबाबत राज्य मंडळाने दिली माहिती, पुढील प्रवेशाचा मार्ग मोकळा

राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र, तपशिलवार गुण दर्शविणारे कनिष्ठ महाविद्यालयीन अभिलेख यांचे वाटप सोमवारी (३…

Mother and Son Passed 12th Exam
अनंत अमुची ध्येयासक्ती! आईने मुलासह बारावीची परीक्षा देऊन मिळवले ८३ टक्के गुण

गीता पासी आणि आर्यन पासी या आई मुलाने एकत्रित परीक्षा दिली होती आणि दोघंही उत्तीर्ण झाले आहेत.

student
विज्ञान प्रवेशासाठी चढाओढ; मुंबई विभागाच्या निकालात यंदा तीन टक्क्यांची वाढ

उत्तीर्णांचे वाढलेले प्रमाण आणि त्याचवेळी अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या यांमुळे मुंबई विभागांत विज्ञान शाखेच्या प्रवेशाचे पात्रता गुण (कट…

Expert guidance on post 12th opportunities
बारावीनंतरच्या संधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

दहावी-बारावीच्या निकालानंतर कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम असतो. तसेच विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबतही अनेक जण अनभिज्ञ असतात.

12th student
१२वीचा निकाल ९३.३७ टक्के; कोकण पुन्हा अव्वल, मुंबई सर्वांत मागे,सव्वातेरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

Tanisha Sagar Bormanikar from Chhatrapati Sambhaji nagar district scored Hundred percent in HSC exam
HSC Result: बारावीला १०० टक्के मिळवणारी तनिषा बोरमणीकर कोण? | Tanisha Boramanikar

छ. संभाजीनगर जिल्ह्यामधील तनिषा सागर बोरमणीकर हिने बारावी परीक्षेत १०० टक्के मिळवून राज्यात पहिली येण्याचा बहुमान मिळवला आहे. तनिषा बोरमणीकर…

panvel 12th result
Maharashtra 12th HSC Results 2024: पनवेल तालुक्यातील ९७.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मंगळवारी दुपारी एक वाजता बारावी परीक्षेच्या ऑनलाईन निकालाकडे शेकडो विद्यार्थी व पालकांचे लक्ष्य लागले होते.

pune 12th result marathi news
Maharashtra 12th HSC Results 2024: बारावीच्या निकालात पुणे विभागात पुणे जिल्ह्याची आघाडी… पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांचा निकाल किती?

Maharashtra Board Class 12th Results 2024 Announced प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २ लाख ५८ हजार ६०८ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ४० हजार…

Nagpur, 12 result, Nagpur division, ranks,
बारावीमध्ये नागपूर विभागाच्या निकालात वाढ, विभाग राज्यात आठव्या क्रमांकावर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या निकालात नागपूर विभागाने मागिल वर्षाच्या तुलनेत १.७७ टक्क्यांनी वाढ केली…

maharashtra board 12th result 2024 declare
Thane 12th Result : ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.०८ टक्के- यंदाही मुलींची बाजी, विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२३ -२४ चा इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

संबंधित बातम्या