काँग्रेसच्या उपोषणाला राष्ट्रवादीचा उतारा!

राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित हेही उपोषण करणार आहेत. दि. १५ ऑक्टोबपर्यंत जायकवाडी जलाशयात पाणी सोडावे अन्यथा १६ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा…

जि. प. सभापतीचाच उपोषणाचा इशारा

सोबलेवाडी (ता. पारनेर) येथील नळ पाणी पुरवठय़ाचा मंजूर प्रस्ताव रद्द केल्याने जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबासाहेब तांबे…

साकोळ ग्रामस्थांचे जि.प. पुढे उपोषण

शिरूर अनंतपाळ तालुक्यात एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत दुसऱ्या ग्रामपंचायतीला काम करण्याची मुभा देत शिरूर अनंतपाळ पंचायत समिती व जि.प.ने कायद्याचा भंग…

आमदार औटी यांचे आजपासून उपोषण

अडवलेल्या रस्त्यांची तब्बल १५० प्रकरणे प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ आमदार विजय औटी उद्या (शुक्रवार) तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.

आठ ऑगस्टपासून रिक्षा चालकांचा उपोषणाचा इशारा

रिक्षा चालकांच्या सीएनजी पुरवठय़ाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आठ ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा रिक्षा पंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार

संसदेने जनलोकपाल विधेयक मंजूर करावे, या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत नव्याने आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे…

सुलभा हटवार यांच्या कृतिशीलतेने काँग्रेसची ‘धग’ कायम

लोकोपयोगी कामांमुळे जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले जिल्हाधिकारी सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्या अकस्मात बदलीविरोधात आंदोलन व बेमुदत उपोषणाचे अस्त्र उचलून ‘एकला चलो…

सिंहगड रस्त्याच्या पर्यायी रस्त्यांचे काम तातडीने सुरू करा

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि पादचारी तसेच वाहनचालकांच्या अन्य प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी भारतीय…

मैं हूँ अण्णा..

स्वातंत्र्याचे (दुसरे) सेनानी प. पू. अण्णाजी हजारे यांच्यामुळे यंदा प्रसारमाध्यमांची दिन दिन दिवाळी खूप खूप टीआरपीची जाणार आहे. तशी दिवाळी…

आश्रमशाळांच्या मागण्यांसाठी उपोषण

राज्यातील ५५६ अनुदानित आश्रमशाळांच्या विविध मागण्यांसाठी गेले तीन दिवस शाळांचे अधीक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. अधीक्षक व…

संबंधित बातम्या