मेधा पाटकर यांचे उपोषण मागे

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून मिळालेल्या चौकशीच्या आश्वासनानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी शनिवारी आपले आमरण उपोषण मागे घेतले.

उपोषण सुटताच मुंडेंचा दुष्काळ पाहणी दौरा सुरू!

दुष्काळाच्या प्रश्नावर औरंगाबादेत दोन दिवस उपोषण केल्यावर खासदार गोपीनाथ मुंडे यांनी डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला धुडकावून लावत मंगळवारी रात्रीच शिराळा…

मेधा पाटकर यांचे उपोषण सुरूच

शहरातील गोळीबार भागातील वस्त्या भुईसपाट करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांचे उपोषण सहाव्या दिवशीही सुरूच होते.

शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे कर्मचारी बेमुदत संपावर

सहाव्या वेतन आयोगाचा फरक देणे, साहाय्यक अनुदान १०० टक्के द्यावे, सफाई कामगारांना मोफत घरे द्यावीत, यांसह इतर अनेक मागण्यांसाठी शिरपूर…

‘प्ले बॉय’ क्लबला परवानगी दिल्यास भाजप आमदाराचा उपोषणाचा इशारा

अमेरिकेतील ‘प्ले बॉय’ क्लबला राज्यात कोठेही आपली शाखा सुरू करण्यास परवानगी दिल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा देऊन भाजपच्या आमदारानेच राज्य सरकारला…

बीड पोलीस अधीक्षकांच्या बदलीसाठी उपोषण

जिल्हय़ात मागील दोन महिन्यांपासून गुन्हय़ांचे प्रमाण मोठय़ा संख्येने वाढले आहे. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या निष्क्रिय कारभारामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याने खुनासारख्या गंभीर…

मुंबई विद्यापीठाचे कल्याण उपकेंद्र सुरू करण्यासाठी बेमुदत उपोषण

मुंबई विद्यापीठाचे कल्याण शहरातील उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी करण्यात आले. अद्याप हे उपकेंद्र सुरू करण्यासाठी मुंबई विद्यापीठ प्रशासनाने पुढाकार…

श्रीलंकेत तामिळींवरील अत्याचाराविरोधात रजनीकांतसह कॉलीवूडकरांचे उपोषण

श्रीलंकेतील तामिळ नागरिकांवर झालेल्या अत्याचाराची आंतरराष्ट्रीय संस्थेकडून चौकशी करावी आणि तेथील तामिळ नागरिकांचे पुनर्वसन करावे, यासाठी तामिळ चित्रपट कलाकारांच्या एक…

चारा छावण्यांच्या देयकांसाठी मुंडे उपोषणाच्या पवित्र्यात

चारा छावण्या चालविणाऱ्यांची देयके तातडीने न दिल्यास ८ एप्रिलपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आपण उपोषण करू, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते…

पुगलियांचे गाजलेले उपोषण..

बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून पालकमंत्री संजय देवतळे यांना अडचणीत आणण्याचा नरेश पुगलियांचा प्रयत्न अखेर यशस्वी होऊ शकला नाही. यातून ते केवळ…

संबंधित बातम्या