सुळकुड बंधाऱ्यावरील महिलांचे उपोषण मागे; दूधगंगा पाणी प्रश्नी मंत्रालयात बैठकीचे आयोजन इचलकरंजीच्या दूधगंगा सुळकुड पाणी योजनेबाबत शासनाकडे मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्यानंतर मंगळवारी कागल… By लोकसत्ता टीमFebruary 27, 2024 20:09 IST
मनोज जरांगे अंतरवाली सराटीत; उपोषण घेतलं मागे | Manoj Jarange Patil मनोज जरांगे अंतरवाली सराटीत; उपोषण घेतलं मागे | Manoj Jarange Patil 00:25By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 26, 2024 19:43 IST
एसटी कर्मचारी उपोषणाच्या पवित्र्यात, मागण्या मान्य न झाल्यास एसटी सेवा बंद करणार प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणाच्या तयारीत आहेत. राज्यभरातील एसटी कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवर उपोषण सुरू करणार आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: February 10, 2024 16:19 IST
मनोज जरांगे, अण्णा हजारेंचं उपोषण बेमुदत होतं की आमरण? दोन्ही शब्दांमधील फरक नेमका काय? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी अनेक बातम्यांच्या मथळ्यामध्येही आमरण उपोषण असा उल्लेख आढळतो. पण आमरण उपोषण हा शब्दप्रयोग चुकीचा असल्याचं अनेक भाषातज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तो… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 5, 2024 17:04 IST
कागल तालुक्यामध्ये अडीच हजार कोटीचा भ्रष्टाचार; बांधकाम विभागाचे उपअभियंता दीपक कुराडे यांचे उपोषण सुरू कागल तालुक्यामध्ये चार वर्षांमध्ये केलेल्या सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या बांधकाम विषयक कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. By लोकसत्ता टीमFebruary 1, 2024 21:46 IST
सातव्या वेतन आयोगासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे नाशिकमध्ये उपोषण उपोषणाच्या माध्यमातून आंदोलकर्त्या कर्मचाऱ्यांनी अडचणींचा पाढा वाचत सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 19, 2024 13:20 IST
पनवेल : नैनाबाधितांचे उपोषण स्थगित पनवेल तालुक्यातील नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्र (नैना) रद्द करण्यासाठी आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 16:07 IST
आमरण उपोषणाचा सहावा दिवस उलटल्यानंतरही सिडको अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने पनवेलचे शेतकरी आक्रमक उपोषण ठिकाणी जमललेल्या महिलांनी चर्चेसाठी सरकारने प्रतिसाद न दिल्यास आत्मदहनाचा निर्णय जाहीर केल्याने एकच खळबळम माजली. By लोकसत्ता टीमDecember 11, 2023 13:58 IST
“खिद्रापूर – जुगुळ आंतरराज्य रस्ता काम सुरू करा; अन्यथा अन्नत्याग”, उत्तम सागर मुनी महाराज यांचा इशारा ग्रामस्थांसह अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जैन मुनी उत्तम सागर महाराज यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला. By लोकसत्ता टीमDecember 9, 2023 21:28 IST
पिंपरीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपोषण मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनानुसार पिंपरी-चिंचवड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तिसऱ्या टप्प्यातील उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 20:28 IST
ओबीसी समाजाच्या न्यायिक मागणीसाठी अन्नत्याग, आंदोलनाचा दुसरा टप्पा; चिमूर क्रांती भूमीतून सुरुवात राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे आंदोलन सुरू झाले आहे. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 19:57 IST
सुप्रिया सुळेंची मध्यस्थीची मागणी, दूध प्रश्नी उपोषणाचा सहावा दिवस; डॉ. अजित नवलेही बसले उपोषणाला दुधाला ३४ रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी अकोले येथे आमरण उपोषणास बसले आहेत. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 10:43 IST
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, उद्याचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार!
१२ महिन्यांनंतर शुक्र अ्न सुर्याची होणार युती! या राशींचे पलटणार नशीब, करिअर-व्यवसायामध्ये प्रगतीचे योग
Dr. Manmohan Singh Passes Away : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, उद्याचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर उद्या होणार अंत्यसंस्कार!
Dr. Manmohan Singh Passed away: डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
Manmohan Sing : मनमोहन सिंग आणि सुषमा स्वराज यांच्यातल्या शायरीच्या जुगलबंदीने जेव्हा गाजली होती लोकसभा