Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

चक्रीवादळ News

waterspout sisli yacht sink
वॉटरस्पाउट म्हणजे काय? त्यामुळे इटलीतील समुद्रात जहाज कसे बुडाले?

सोमवारी (१९ ऑगस्ट) इटलीच्या सिसिलीच्या किनाऱ्यावर हिंसक वादळ येऊन धडकले. वादळाचा तडाखा बसल्याने समुद्रातील एक लक्झरी जहाज बुडाले.

mizoram landslide
रेमल चक्रीवादळाचा तडाखा, मिझोराममध्ये भूस्खलन होऊन १५ जणांचा मृत्यू

मिझोरामच्या आइजोल जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मुसळधार पाऊस आणि रेमल चक्रीवादळामुळे भूस्खलन होत १५ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.…

cylone remal bengal
Cyclone Remal : चक्रीवादळाच्या तडाख्याने पश्चिम बंगालमध्ये वाताहात; झाडं कोसळली, रेल्वे गाड्याही रद्द, एकाचा मृत्यू

रविवारी रात्री दाखल झालेल्या रेमल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे.

cyclone remal in india
‘रेमल’ चक्रीवादळ आज किनार्‍यावर धडकणार; चक्रीवादळ म्हणजे काय? ही वादळं कशी तयार होतात? सविस्तर जाणून घ्या…

देशावर आणखी एक संकट घोंगावत आहे. पश्चिम किनारपट्टी भागात आज तीव्र चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिला…

Chennai flood affects Rajinikanth residence
सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरात शिरलं पुराचं पाणी, मिचौंग चक्रीवादळाचा फटका, व्हिडीओ व्हायरल

रजनीकांत यांच्या घरात पुराचं पाणी शिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

cyclone michaung hit chennai
चेन्नई जलमय; मदतकार्याला वेग, राज्य सरकारची केंद्राकडे मदतीची मागणी, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित

स्थानिक यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी मदत आणि पुनर्वसनाचे प्रयत्न गतिमान केले आहेत.