Page 5 of चक्रीवादळ News
बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातला दिलेल्या दणक्यातून सावरत असतानाच, या वादळामुळे सर्वात कमी मनुष्यहानी झाल्याचे श्रेय प्रशासनाच्या सुरक्षा व बचाव यंत्रणेच्या नियोजनाला…
बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती मंदावली असून रत्नागिरीच्या पुढे त्यांची फारशी प्रगती झालेली नाही.
अरबी समुद्रातील चक्रीवादळांच्या संख्येत गेल्या दोन दशकांत ५२ टक्के वाढ झाली आहे, तर अतितीव्र वादळांची संख्या दुपटीने वाढली आहे.
‘बिपरजॉय’ चक्रीवादळ आता क्षीण होत चालले आहे. त्यानंतर याचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात शनिवारी दैनंदिन जनजीवन पूर्वपदावर येण्यास…
उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) दरम्यानची जलसेवा शनिवारपासून पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना नऊ दिवसांनी दिलासा…
भावनगर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या शेळय़ांची सुटका करण्याच्या प्रयत्नात दोन मेंढपाळांचा मृत्यू ओढवला.
Cyclone Biparjoy : गुरुवारी सायंकाळी बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले. मात्र, सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिहोर शहराजवळील भंडार गावात पाण्याचा प्रवाह…
Cyclone Biparjoy : ११५-१२५ किमी प्रतितास वाऱ्याच्या वेगाने चक्रीवादळाने गुजरातमध्ये प्रवेश केला. यामुळे वृक्ष कोलमडून पडली, विजेचे खांब कोसळले. परिणामी…
अरबी समुद्रातील चक्रीवादळांचा इतिहास, अरबी समुद्रात चक्रीवादळांचे प्रमाण वाढणे, यामागील कारणे समजून घेणे गरजेचे आहे.
एनडीआरएफच्या १५ तुकडय़ा तैनात करण्यात आल्या असून किनारपट्टीजवळील सुमारे एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
Cyclone Biparjoy: गुजरात किनारपट्टीला धडकलं वादळ
बहुतांश वादळांची तीव्रता किनाऱ्यावर धडकल्यानंतर हळूहळू कमी होते. कालांतराने ते चक्रवादळ नाहीसे होते. बिपरजॉय या चक्रीवादळासंदर्भातही असेच होण्याची शक्यता आहे.