Page 3 of हैदराबाद News

मुलीचे प्रियकराशी असलेले संबंध तोडण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला अमेरिकेला पाठवले होते.

Hyderabad Airport Bomb Threat: हैदराबादच्या विमानतळावर मस्करीत बॉम्ब शब्दाचा उल्लेख करणे महिलेला चांगलेच महागात पडले.

Blind couple stays with Dead Body: हैदराबाद येथे एका अंध दाम्पत्याचा मुलगा निधन पावल्यानंतर त्याचे पालक चार दिवस मृतदेहाशेजारी बसून…

Hyderabad Shocking New : मित्राच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू असताना उदय कुमार या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

मुंबईचा संगणक अभियंता सलमान ठाकूरनं तेलंगणातील सिंकदराबाद येथे असलेल्या मुथ्यालम्मा मंदिराची तोडफोड केली होती आता त्याला अटक करण्यात आले आहे.

IND vs BAN Sanju Samson : संजू सॅमसनने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मध्ये शानदार शतक झळकावले. या सामन्यातील विजयानंतर संजूने संवाद…

हैदराबादमधील एका रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाईकाने एका महिला ज्युनियर डॉक्टरला मारहाण केली.

एका व्यक्तीने शिक्षणाच्या वाढत्या फी बाबत आवाज उठवत शिक्षण आता परवडणारे नाही, यालाच खरी महागाई म्हणतात असं म्हणत आपलं म्हणणं…

चालत्या बसमध्ये महिलेवर अत्याचार केल्यानंतर चालकाच्या मित्रानं पळ काढला. पण पीडितेच्या प्रसंगावधानामुळे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

नवीन नोकरी लागल्याच्या निमित्ताने सदर तरुणीनं एका हॉटेलमध्ये पार्टी दिली होती. तिथे दारूच्या नशेत असताना मित्रानं बलात्कार केला.

बाईकवर स्टंट करताना एका रीलस्टारचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अन्य एक तरूण जखमी झाला आहे.

Physiotherapist Kills wife and Daughters : हैदराबादमधील फिजिओथेरपिस्टने प्रेयसीसाठी आपल्या पत्नी आणि दोन मुलींचा निर्घृण खून केला. यानंतर अपघाताचा बनाव…