What Minhaz Zaidi Mother Said?
“मुलीला ओळखणंही कठीण..”, अश्रू रोखत अमेरिकेत अन्नासाठी दाही दिशा हिंडणाऱ्या विद्यार्थिनीच्या आईची प्रतिक्रिया

मिनहाज झैदीच्या आईने म्हणजेच फातिमा यांनी आता सरकारकडे याचना केली आहे

Flight from Doha to Nagpur
धो धो पावसामुळे दोहाहून नागपूरला निघालेले विमान हैदराबादकडे

नागपूर आणि आसपासच्या परिसरात बुधवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे कतार एअरवेजचे दोहा-नागपूर विमान नागपूरला उतरवण्याऐवजी हैदराबादला नेण्यात आले.

Hyderabad woman starving in US
अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थिनीची अन्नासाठी वणवण, “तिला मदत करा”; आईची परराष्ट्र मंत्र्यांना विनंती

हैदराबादच्या सईदा या मुलीची अन्न-पाण्यासाठी वणवण सुरु असल्याचं व्हिडीओत दिसतं आहे.

Ambulance Traffic Jam Viral Video
Video: ट्रॅफिक झाल्यामुळे पठ्ठ्याने सायरनचा केला गैरवापर, पोलिसांनी रुग्णवाहिका तपासली अन्…

रुग्णवाहिकेच्या सायरनचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आयपीएस अधिकारी अंजनी कुमार यांनी ट्वीटरवर व्हिडीओ शेअर केला आहे.

MS Dhoni On the occasion of Dhoni's 42nd birthday his fans put up a whopping 52-foot cut-out in Hyderabad see photo
MS Dhoni Birthday: एम.एस. धोनीच्या ४२व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांनी हैदराबादमध्ये लावले तब्बल ५२ फुटाचे कट-आउट

Happy Birthday MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज (७ जुलै) ४२ वर्षांचा झाला. धोनी हा क्रिकेट इतिहासातील सर्वात…

Hyderabad to Jaipur train
प्रवाशांनो लक्ष द्या! हैदराबाद ते जयपूर रेल्वेगाडी ऑगस्टपर्यंत धावणार

हैदराबाद-जयपूर-हैदराबाद विशेष गाडीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने आठवड्यातून एकदा चालविण्यात येणाऱ्या या गाडीला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत…

Hindu Muslim
हिंदू मुलगा, मुस्लीम मुलगी, आईच्या अंत्यविधीवरून भांडले, पोलीस पथक आल्यावर असे झाले अंत्यसंस्कार

आईच्या अंत्यविधींवरून तिची दोन मुलं भांडल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे.

Nathuram Godse photo in Ram Navami Rally
हैदराबाद : भाजपा नेते राजा सिंग यांच्या रामनवमी शोभायात्रेत नथुराम गोडसेचा फोटो, व्हिडीओ व्हायरल

हिंदू राष्ट्र तयार स्थापन करायचं आहे असं राजा सिंग यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या